शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमुळे कोरोना उद्रेक टाळण्यास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 11:30 IST

महसूल, आरोग्य, पोलिस आणि सर्व्हीलन्स करणारे जिल्हा परिषदेची पथके यांचा आपसी समन्वय महत्त्वपूर्ण ठरत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या ४८ च्या घरात गेली असली तरी त्याचा उद्रेक रोखण्यामध्ये बुलडाणा जिल्हा प्रशासनास गेल्या दोन महिन्यात बऱ्यापैकी यश आले आहे.प्रामुख्याने यामध्ये महसूल, आरोग्य, पोलिस आणि सर्व्हीलन्स करणारे जिल्हा परिषदेची पथके यांचा आपसी समन्वय महत्त्वपूर्ण ठरत आहे. नाही म्हणायला गेल्या १६ दिवसात बुलडाणा जिल्ह्यात २४ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले असले तरी बहुतांश कोरोना बाधीत हे रुग्ण हे पुण्या-मुंबईतून बुलडाणा जिल्ह्यात आले आहेत. त्यांच्यात येथे आल्यानंतर लक्षणे दिलसल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येऊन त्यांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींना थेट आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात येऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे. परिणामी जेथे प्रशासकीय पातळीवर बुलडाणा जिल्ह्यात मे महिन्याच्या मध्यावर कोरोना संसर्गाचा मोठा उद्रेक होण्याचा अंदाज बांधण्यात आला होता. तेथे जिल्ह्यातील ही संख्या ४८ वर मर्यादीत राहली आहे. आज घडीला जिल्ह्यातील २२ प्रतिबंधीत क्षेत्रात नियमित स्वरुपात होणारा सर्व्हे आणि दुर्धर आजाराच्या व्यक्तींसह सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांची माहिती संकलीत करून जेथे संशय आहे, अशांना तातडीने वैद्यकीय उपचार व सल्ल्यासाठी पाठविण्याचे योग्य नियोजन यामुळे जिल्ह्यात सध्या तरी स्थिती नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. दरम्यान, जुन, जुलै मध्ये कोरोना संसर्गाचा प्रसंगी जिल्ह्यात उद्रेक होण्याची भिती व्यक्त होत असून प्रशासकीय पातळीवर तसा अंदाज यापूर्वी व्यक्त करण्यात आला होता. सध्या जिल्ह्यात प्रत्यक्षात १८ प्रतिबंधीत क्षेत्रात सर्व्हेक्षण व आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह शहरी भागातील आरोग्य केंद्रामध्येही बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात येत असून जिल्ह्यात अलिकडील काळात आलेल्या एक लाख नागरिकांपैकी ९० टक्के नागरिकांची तपासणी करण्यात आली असल्याचे प्रशासकीय आकडेवारी सांगते. पोलिसांची छोटी डायरी ठरतेय उपयुक्तबुलडाणा पोलिस दलातील प्रत्येक कर्मचाºयाकडे छोटी डायरी देण्यात आली असून त्यांनी कोठे-कोठे भेटी दिल्या याची नोंद प्रत्येक पोलिस कर्मचारी घेत आहे. त्यामुळे प्रसंगी एखाद्या पोलिस कर्मचाºयाला बाधा झाल्यास त्याचे मूळ शोधणे पोलिसांना शक्य होत आहे.

हाय रिस्क कॉन्टॅक्टवर लक्षगेल्या दोन महिन्याच्या कालावधीत अनुभवातून प्रशासकीय पातळीवर तथा वरिष्ठस्तरावरून आलेल्या सुचनांनंतर हाय रिस्क कॉन्टॅक्ट असलेल्यांना बाधीताकडून कोरोना होण्याचा धोका असतो. त्यानुषंगाने प्रशासकी पातळीवर पॉझिटिव्ह व्यक्तीच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तीचा योग्य पद्धतीने शोध घेण्याचे कसब अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेलाही त्याची मदत मिळत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा