शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana  : आणखी दोघांचा मृत्यू; ५५ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 11:15 IST

खामगाव येथील ५२ वर्षीय पुरूष व देऊळगाव राजा येथील ६५ वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात सोमवारी आणखी ५५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान खामगांव येथील ५२ वर्षीय पुरूष व देऊळगाव राजा येथील ६५ वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातून २४१ अहवाल निगेटीव्ह आले आहेत.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण २९६ अहवाल सोमवारी प्राप्त झाले आहेत. यापैकी २४१ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ५५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ४९ व रॅपिड टेस्टमधील सहा अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून १७३ तर रॅपिड टेस्टमधील ६८ अहवालांचा समावेश आहे. पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये ब्रम्हपुरी ता. चिखली येथील ६० वर्षीय पुरूष, दाताळा ता. मलकापूर येथे ५२ वर्षीय महिला, बुलडाणा तेलगु नगर ७८ वर्षीय पुरूष, डोंगरशेवली ता. चिखली ४८ वर्षीय महिला, देऊळगाव राजा : ४२, २० वर्षीय महिला, १८ वर्षीय पुरूष, जळगांव जामोद ६० व २८ वर्षीय महिला, ३४ वर्षीय पुरूष, नांदुरा येथे १८ वर्षीय तरूणी, ६०, ६५ वर्षीय पुरूष, कृष्णा नगर ७२ वर्षीय पुरूष, मारवाडी गल्ली २५ वर्षीय पुरूष, नांदुरा खुर्द ८५, २० वर्षीय पुरूष, २२ वर्षीय महिला, चांदुर बिस्वा ता. नांदुरा ३० वर्षीय पुरूष, वडनेर ता. नांदुरा येथे ७८ वर्षीय पुरूष, बेलाड ता. नांदुरा येथे २२ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळली आहेत. लोणार तालुक्यातील सुलतानूपर येथे ३५, २७, २५, ५५ वर्षीय पुरूष, ५० वर्षीय महिला, अंचरवाडी ता. चिखली येथे ५२, ५ वर्षीय पुरूष, चिखली येथे ३३ वर्षीय महिला, पिं.राजा ता. खामगांव येथे ५२, २६, ८, ३१, ३५ वर्षीय पुरूष, ७२, ३०, ३१ वर्षीय महिला, शेगांव येथे ७०, ३३, ४२, ३१, ३० वर्षीय पुरूष, ३५, २७, २९, ४५ वर्षीय महिला, सिंदखेड राजा येथे ३२ वर्षीय पुरूष, आडगांव राजा येथे २१, ६८ वर्षीय पुरूष, शेंदुर्जन ५१ वर्षीय पुरूष, ३० वर्षीय महिला, खामगांव येथे भुसावळ चौक ५२ व ३० वर्षीय महिला, जुना धान्य बाजार ७० वर्षीय पुरूष, समन्वय नगर ५३ वर्षीय पुरूष संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.

शेगावात ८ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागणशेगाव : तालुक्यासह शहरात तुरळक लागण झाल्यानंतर आता शेगावातील सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रूग्णालयातील सहा आणि आनंद सागर क्वारंटिन सेंटरमधील आरोग्य विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी सकाळी आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. आता आरोग्य विभागच कोरोनाच्या विळख्यात विळख्यात सापडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेगाव शहरात आतापर्यंत तुरळकपणे प्रसार झालेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाने शनिवारी शहरातील ११ व्यक्तींना बाधित केले. तर सोमवारी सकाळी आलेल्या अहवालांतून शेगाव शहरात खळबळ उडाली. कोरोनाशी दोन हात करणाºया योद्ध्यांनाच त्याचा संसर्ग झाला आहे. त्यामध्ये आठ कर्मचाºयांचा समावेश आहे. आधीच्या म्हणजे, २५ जुलै रोजी शेगाव शहरात ११ रुग्ण पहिल्यांदाच निघाल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली होती.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या