शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana : सॅनिटायझरसह मास्क, हॅन्ड ग्लोजचा काळाबाजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 10:50 IST

सॅनिटायझर, मास्क, हॅन्ड ग्लोजचा काळाबाजार सुरू असल्याचे दिसून येत आहे.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना आल्यापासून सॅनिटायझर, मास्क, हॅन्ड ग्लोज आदी साहित्याच्या दरामध्ये तब्बल ६० टक्क्याने वाढ झाली आहे. दोन महिन्यातील ही वाढ बघता सॅनिटायझर, मास्क, हॅन्ड ग्लोजचा काळाबाजार सुरू असल्याचे दिसून येत आहे. निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्वच साहित्याचा जिल्ह्यात तुटवडा आहे. अन्न, औषध प्रशासनाच्या तपासणीतही मेडिकलवर मास्क सापडले नसल्याची माहिती आहे.देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनापासून खबरदारी म्हणून प्रत्येकजण सॅनिटायझर, मास्क खरेदी करीत आहे. सोबतच हॅन्ड ग्लोजची मागणीही वाढली आहे. सध्या जिल्ह्यात मास्कचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झालेला आहे. सॅनिटायझर, हॅन्ह ग्लोजचीही तीच परिस्थिती आहे.कोरोना विषाणूचा प्रादूर्भावाह येण्यापूर्वी मास्क, सॅनिटायझर व हॅन्ड ग्लोजच्या दरावर प्रकाश टाकला असता आता तब्बल ६० ते ७० टक्क्याने या साहित्याचे दर वाढविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये कपंनीकडूनच हे दर वाढविण्यात आल्याचे दिसून येते.

२० रुपयांचे सर्जिकल ग्लोज ८० रुपयांवरकोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी सर्जिकल ग्लोल २० ते ३० रुपयांपर्यंत विक्री केले जात होते. त्याचे दर आता साधारणत: ८० रुपयांपेक्षाही अधिक आहेत. पूर्वी सर्जिकल ग्लोज वापरण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. आता त्याची मागणी वाढली आहे.

मास्कचे दरही चिंताजनक; एन ९५ मास्कचे दर ३०० रुपयांच्या वरमेडिकल एजन्सीवर पूर्वी २ ते ३ रुपयांपर्यंत मास्क मिळत होते. आता कंपन्यांनीच त्याची किंमत १५ ते २० रुपयांवर नेऊन ठेवली आहे. त्यामुळे ग्राहकाच्या हातात मास्क येईपर्यंत त्याची किंमत ३० ते ४० रुपये होते. मास्कच्या दरातही चिंताजनक वाढ होत आहे. एन ९५ मास्कचे दर थेट ३०० रुपयांच्यावर पोहचले आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस