शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana : आणखी चौघांचा मृत्यू; १४७ नवे पॉझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 19:17 IST

जिल्ह्यात सलग दोन दिवसात आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शनिवारी आणखी चौघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात सलग दोन दिवसात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १७४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. जिल्ह्यात मृत्यूची संख्या ५७वर पोहचली असून रुग्णसंख्या ३७५२ झाली आहे. २ हजार ६२९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एक हजार ६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच शनिवारी ५७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.शनिवारी मलकापूर येथील ४५ वर्षीय पुुरूष, मेहकर येथील ६५ वर्षीय पुरूष, लोणी गुरव ता. खामगाव येथील ८५वर्षीय पुरुष, माटरगाव ता. शेगाव येथील ८५ वर्षीय पुरूष व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये बुलडाणा शहर सहा, बुलडाणा तालुका पोखरी एक, मेहकर तालुका जानेफळ एक, डोणगांव एक, कळमेश्वर एक, मेहकर शहर ११, खामगांव शहर तीन , सुटाळपुरा सहा, बाळापुर फैल दोन, फरशी एक, अमृतनगर एक, तलाव रोड एक, टावर लेआउट एक, केला नगर एक, डीपी रोड एक, जगदंबा रोड एक, खामगांव तालुका : कदमापूर एक, लाखनवाडा एक, शेगांव शहर पाच, व्यंकटेश नगर तीन, जिजामाता नगर एक, माळीपुरा एक, नांदुरा तालुका जिगाव सात, सिं. राजा ता. मातला एक, साखरखेडा एक, चिंचोली चार, दरेगाव चार, सिं. राजा शहर दोन, दे. राजा शहर तीन, माळीपुरा एक, दे. राजा तालुका : मेंडगांव तीन, दे. मही दोन, उंबरखेड १, गारगुंडी १, कार्ला १, लोणार ९, मोताळा शहर ७, मोताळा तालुका धा. बढे दोन, शेलापूर १, संग्रामपूर : ७, जळगांव जामोद तालुका वाडी खुर्द ३, खेर्डा २, मडाखेड ३, चिखली ७, चिखली तालुका मेरा बु १, एक्लारा १, भरोसा १, जळगाव जामोद ८ , नांदुरा शहर ७ , मलकापूर येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात एक हजार ६६ रुग्णांवर उपचार सुरूजिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ३७५२वर पोहचली असून २ हजार ६२९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या एक हजार ६६ कोरोना बाधीतावर उपचार सुरू आहेत. शनिवारी ६७१ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील १४७ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आजापर्यंत जिल्ह्यात १९ हजार ८३४ अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच जिल्ह्यातील ११४२ अहवालांची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ५७ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पुरी यांनी दिली.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या