शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Buldhana : महिलेचा मृत्यू; ७९ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 11:34 IST

Coronavirus in Buldhana : सिंदखेड राजा तालुक्यातील राजेगाव येथील एका वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५८७ अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. यापैकी ५०८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ७९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दरम्यान, सिंदखेड राजा तालुक्यातील राजेगाव येथील एका वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये चिखली १८, अंचरवाडी दोन, शेलूद एक, पिंपळगाव एक, जांभोरा एक, किन्होळा एक, भालगाव एक, देऊळगाव राजा नऊ, गिरोली बुद्वाद्लरूक एक, लिंबा एक, गारखेडा एक, गारगुंडी एक, आळंद एक,  सि. राजा एक, साखरखेर्पुडा एक, मलकापूर पांग्लग्प्ररा एक, मोहाडी एक, राजेगाव एक, हिवरा खुर्द एक, लोणार एक, सुंदरखेड दोन, रुईखेड एक, सागवन एक, वरवंड दोन, बुलडाणा १७, जळगांव जामोद एक, वाडी एक, खामगाव एक, घाटपुरी एक, दोंदवडा एक, मलकापूर तीन, नांदुरा एक, आणि जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथील एका संशयिताचा यात समावेश आहे. दरम्यान, सिंदखेड राजा तालुक्यातील राजेगाव येथील ६५ वर्षीय महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना मृत्यूची संख्या ही १७५ झाली आहे. दुसरीकडे शुक्रवारी ५८ जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये खामगाव कोविड केअर सेंटरमधून १४, चिखली एक, देऊळगाव राजा १२, बुलडाणा १०, लोणार सात, शेगाव दोन चिखली ९, मेहकर कोविड केअर सेंटरमधील दोन जणांचा यात समोश आहे.याव्यतिरिक्त आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी १ लाख १४ हजार ५२४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच १४ हजार १२ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यासोबतच ८१२ संदिग्धांच्या अहवालाची सध्या प्रतीक्षा असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या सध्या १४ हजार ६१४ झाली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा