शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana : दोघांचा मृत्यू; बाहेर जिल्ह्यात सुरू होते उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 11:13 IST

साखरखेर्डा आणि मेहकर येथील दोन व्यक्तींचा कोरोनामुळे अनुक्रमे औरंगाबाद आणि जालना येथे मृत्यू झाला आहे.

मेहकर/ सिंदखेडराजा: सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा आणि मेहकर येथील दोन व्यक्तींचा कोरोनामुळे अनुक्रमे औरंगाबाद आणि जालना येथे मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोना बाधीतांचा मृत्यू होण्याचे प्रमाण जिल्ह्यात अलिकडील काळात वाढत आहे.साखरखेर्डा येथील एकावर औरंगाबाद येथे उपाचर सुरू होते. ८० वर्षीय या वृद्धा सात जुलै रोजी तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. साखरखेर्डा येथील वयोवृद्धाची बुलडाणा येथे तपासणी करण्यात आल्यानंतर त्यास औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान ह्रदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, साखरखेर्डा येथील २० बाधीत रुग्ण बरे झाल्याने त्यांना आतापर्यंत रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. साखरखेर्डा येथे सध्या कडकडीत जनता कर्फ्यु पाळण्यात येत आहे. दुसरीकडे सिंदखेड राजा येथील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर जालना येथे उपचार सुरू होते. त्याचा मुलगा त्यास भेटायला गेला असता तोही तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आला आहे.दरम्यान, मेहकर येथील एका महिलेचाही जालना येथे मृत्यू झाला आहे. स्थानिक एका महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेली ही महिला ६५ वर्षाची होती.कोरोना झाल्यामुळे जालना येथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. दरम्यान गुरूवारीच त्यांचे निधन झाले. एक आॅगस्ट रोजी त्या पॉझिटिव्ह आल्या होत्या.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMehkarमेहकरbuldhanaबुलडाणा