शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana : आणखी एकाचा मृत्यू; ९३ पॉझिटिव्ह, १०४ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 19:22 IST

पळशी बुद्रूक येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोराना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत असून रविवारी ९३ जण पॉझिटिव्ह आले तर पळशी बुद्रूक येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा ३,८४५ वर पोहोचला असून त्यापैकी १०५४ रुग्णांवर सध्या उपचार करण्यात येत आहेत.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपीड टेस्ट केलेल्या ३०८ रुग्णांचे अहवाल रविवारी प्राप्त झाले. त्यापैकी २१५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर ९३ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा येथे नऊ, कल्याणा तीन, शेंदला एक, मेहकर चार, खामगाव चार, घाटपुरी एक, लांजुड एक, टेंभुर्णा एक, चितोडा तीन, शेगाव दहा, निमगाव पाच, तांदुळवाडी दोन, उमरद ११, किनगाव राजा एक, साखरखेर्डा एक, सि. राजा दोन, देऊळगावराजा तीन, अंढेरा एक, गारगुंडी एक, लेणार ए, निपाना एक, खेर्डा एक, चिखली एक, सावरगाव एक, नांदुरा दोन, मलकापूर तीन, जवळा बुद्रूक सहा, विवरा तीन, सुलतानपूर चार, धानोरा एक, भुमराळा एक, चिखला एक आणि जालना जिल्ह्यातील पारध, धावडा आणि वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील प्रत्येकी एक या प्रमाणे कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, खामगाव तालुक्यातील पळशी बुद्रूक येथील एका ६६ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तपासणीसाठी समोर येण्याचे आवाहनही आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.दरम्यान, जिल्ह्यातील संदिग्ध रुग्णांपैकी २० हजार ४९ जणांचे अहवाल आतापर्यंत निगेटीव्ह आले आहेत तर बाधीत रुग्णांपैकी २,७३३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.जिल्ह्यातील १,४०९ संदिग्धांच्या अहवालाची प्रशासनाला प्रतीक्षा आहे.

आतापर्यंत ५८ जणांचा मृत्यूसध्या जिल्ह्यात एकूण ३,८४५ कोरोनाबाधीत रुग्ण असून त्यापैकी १,०५४ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत तर जिल्ह्यात ५८ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला होता.

१०४ जणांची कोरोनावर मातरविवारी १०४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यात बुलडाणा १२, मलकापूर एक, नांदुरा सहा, खामगाव १३, चिखली आठ, भालगाव तीन, काठोडा चार, मेराबुद्रूक एक, किन्ही सवडत एक, चांधई दोन, कारखेड दोन, दहिगाव एक, सोमठाणा दोन, देऊळगाव राजा आठ, बिबी एक, शेगाव नऊ, जळगाव जा. दोन, मलकापूर एक, दुधलगाव तीन, लोणार एक, निमगाव १५, सिंदखेड राजा पाच रुग्णांचा समावेश आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या