शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana : आणखी एकाचा मृत्यू; १७७ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 11:41 IST

परिणामी जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ६४ जणांचा मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना बाधीतांची संख्या जिल्ह्यात वाढत असून असून सलग दुसऱ्या दिवशी १७७ कोरोना बाधीत जिल्ह्यात आढळून आले असून बुलडाणा शहरालगतच्या सुंदरखेड परिसरातील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परिणामी जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ६४ जणांचा मृत्यू झाला आहे.प्रयोगशाळेत पाठविलेल्या व रॅपीड टेस्टमध्ये तपासण्यात आलेल्यांपैकी ८०७ जणांचे अहवाल १३ सप्टेंबर रोजी प्राप्त झाले. पैकी ६३० जणंचे अहवाल निगेटीव्ह आले तर १७७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये खामगाव शहरात ३७, देऊळगाव राजात दोन, गारखेड येथे दोन, पिंपळगाव येथे एक, देऊळगाव मही येथे पाच, अंढेरा येथे एक, बुलडाणा ३३, कोलवड एक, वाकडी दोन, चांडोळ एक, डोमरूळ एक, खुपगाव एक, मासरूळ एक, दुधा एक, मोहखेड एक, चिखली तीन, दुधलगाव दोन, शेलुद एक, मलकापूर पाच, कुंड बु. एक, मेहकर दोन, डोणगाव एक, पिंप्री माळी एक, शेलगाव देशमुख एक, उकळ एक, सावत्रा दोन, हिवरा गार्डी चार, घाटबोरी एक, देऊळगाव साकर्शा चार, जांभूळ एक, चिंचोली एक, नांदुर एक, भुईशिंगा एक, जळगांव जामोद नऊ, खेर्डा चार, वाडी खुर्द दोन, वडशिंगी दहा, पळशी घाट एक, मडाखेड एक, धामणगाव बढे एक, टाकळी एक, टाकरखेड एक, माकोडी एक, लोणार तीन, लाखनवाडा एक, टेंभुर्णा एक, सिंदखेड राजा एक, मोताला दोन, बोडखा दोन, शेगाव ११, अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील टाकनघाट येथील एक संशयीत असे १७७ जण पॉझिटिव्ह निघाले. सुंदरखेड येथील एकाचा मृत्यू झाला.१०७ रुग्णांची कोरोनावर मात१०७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये मेडगाव चार, देऊळगाव मही सहा, अंढेरा एक, उमरखेड एक, शेगाव दोन, नांदुरा पाच, खामगाव दहा, चिखली आठ, धोत्रा एक, मेरा बुद्रूक एक, एकलारा एक, सवडत सहा, झोटिंगा एक, बारलिंगा नऊ, वाघाळा एक, पिंपळगाव पुडे एक, बुलडाणा सात, निमगाव दोन, मेहकर तीन, माटरगाव तीन, डोणगाव एक, जळगाव जामोद एक, मडाखेड दोन, खेरडा एक, देऊळगाव राजा चार, मलकापूर एक, सिंदखेड राजा सहा, सुलतानपूर एक, संग्रामपूर एक, लोणार एक, धामणगाव बढे पाच यासह अन्य ठिकाणच्या व्यक्तींचा समावेश होता. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या