शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

CoronaVirus in Buldhana : आणखी ५४ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या २,६८९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 12:13 IST

मंगळवारी पुन्हा ५४ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णांची संख्या आता २,६८९ झाली आहे.

बुलडाणा : जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा ५४ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णांची संख्या आता २,६८९ झाली आहे. दरम्यान, यापैकी ७५२ रुग्ण हे अ‍ॅक्टीव असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.मंगळवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेले आणि रॅपीड टेस्टमध्ये तपासणी करण्यात आलेल्या एकूण ३७५ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३२१ अहवाल निगेटीव् आले तर ५४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये देऊळगाव मही येथील एक, देऊळगाव राजा सात, मोताळा येथील एक, धामणगाव बढे येथील एक, मेहकरमधील रामनगर भागातील चार, मलकापूरमधील सहा, भालगाव येथील चार, काटोडा येथील चार, मेरा बुद्रूक येथील एक, बुलडाणा १२, धामणगाव चार, मासरूळ एक, खामगाव आठ या प्रमाणे एकूण ५४ बाधीत रुग्ण आढळून आले.दुसरीकडे मंगळवारी ११२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यात देऊळगाव राजातील १४, असोला जहागीर दोन, असोला १४, खामगाव १७, मलकापूर पाच, दाताळा दोन, टाकली एक, सागवन एक, हतेडी चार, बुलडाणा तीन, दिवठाणा एक, अमडापूर तीन, अंचरवाडी पाच, चिखली चार, सवणा दोन, शेगाव नऊ, वारुडी एक, साखरखेर्डा चार, जळगाव जामोद एक, बिबी एक, अंजनी एक, गवंढळा एक, नागापूर एक, जानेफळ चार, मेहकर चार, नांदुरा येथीलसात जणांचा यात समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत १५,६३३ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या