शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana : आणखी २२ ‘पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण संख्या ३००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 10:59 IST

रविवारी जिल्ह्यात उपाचर सुरू असलेल्या कोरोना बाधितांची संख्या ही १११ वर पोहोचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गाच्या रुग्णांनी जिल्ह्यात त्रिशतक गाठले असून चार बाधीतांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे रविवारी जिल्ह्यात उपाचर सुरू असलेल्या कोरोना बाधितांची संख्या ही १११ वर पोहोचली आहे. रविवारी एकूण २२ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले.रविवारी एकूण १०४ संदिग्धांचे अहवाल आरोग्य विभागास प्राप्त झाले पैकी ८२ अहवाल हे निगेटीव्ह आले असून २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सर्वाधिक १२ बाधीत रुग्ण हे एकट्या शेगाव तालुक्याील आळसणा गावातील आहेत. अशाप्रकारे आळसणा ता. शेगाव येथे 12 रूग्ण आढळले आहे. दरम्यान, बुलडाणा तालुक्यातील जामठी येथील दोन महिला, चिखलीतील इंदिरानगरमधील एक महिला, नांदुरा येतील दोन पुरुष, लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील एक व्यक्ती व सहा वर्षाची मुलगी, जळगाव जामोद येथील ५७ वर्षीय व्यक्ती तर खामगाव तालुक्यातील टेंभूरणा येथील २० वर्षाचा तरूण आणि जळगाव खान्देश जिल्ह्यातील बोदवड येथील २४ वर्षीय महिला ही मलकापूर येथे पॉझिटिव्ह आढळून आली. दुसरीकडे रविवारी चार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये धामणगाव बढे येथील एक महिला, मेहकर तालुक्यातील डोणगाव येतील २२ वर्षीय व्यक्ती आणि मलकापूरमधील ४५ वर्षीय व्यक्ती आणि अन्य एकाचा समावेश आहे. आतापर्यंत ३,०७५ रिपोर्ट निगेटीव्ह आले असून १७६ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १११ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या