शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू, ३३ पाॅझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 12:46 IST

CoronaVirus in Buldhana : जिल्ह्यात आतापर्यंत १३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

 लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून आणखी एका महिलेचा मृत्यू झाला असून ३३ जणांचा अहवाल पाॅझीटीव्ह आला आहे. तसेच ८३ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तसेच ४९१ अहवाल निगेटीव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५२४ अहवाल साेमवारी प्राप्त झाले आहेत. यापैकी ४९१ अहवाल कोरोना निगेटिव्ह आहेत.      पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णाध्ये खामगांव शहरातील ५  , खामगांव तालुक्यातील पळशी १,  लाखनवाडा १, वाकुड १, घानेगांव १, बुलडाणा शहरातील १, मोताळा शहर १, मोताळा तालुका  बोराखेडी ५, चावर्दा २, थड २, गिरोली १, जयपूर १, अटारी १, सिं. राजा तालुका रूम्हणा २, शेगांव तालुका : गव्हाण २, जवळा २ लोणार तालुका  शारा १, मेहकर शहर ३ आदींचा समावेश आहे.  तसेच उपचारादरम्यान मोताळा येथील ४२ वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच काेरेानावर मात केल्याने खामगांव  काेविड सेंटरमधून २६ , बुलडाणा  आयुर्वेद महाविद्यालय १७, अपंग विद्यालय १, लोणार ९, मोताळा १०, दे. राजा ११, मलकापूर ४, सिं. राजा ३, नांदुरा २ रुग्णांचा समावेश आहे.   तसेच आजपर्यंत ५२ हजार ९९१ अहवाल  निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ९ हजार ४०४  कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. आज राेजी ४ हजार १७१  नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ९ हजार ९४० कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ९ हजार ४०४  कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात ४०५ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १३१ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा