शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना : एकाचा मृत्यू, १९ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:25 IST

शनिवारी बाधित आढळून आलेल्यांमध्ये खामगाव सात, देऊळगाव राजा पाच, चिखली एक, नांदुरा एक, सावंगी टेकाले एक, जळगाव जामोद एक, ...

शनिवारी बाधित आढळून आलेल्यांमध्ये खामगाव सात, देऊळगाव राजा पाच, चिखली एक, नांदुरा एक, सावंगी टेकाले एक, जळगाव जामोद एक, मलकापूर एक, बुलडाणा एक, दहीदमधील एकाचा यात समावेश आहे. यासोबतच उपचारादरम्यान मेहकर तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील ७५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे शनिवारी ४१ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये बुलडाणा कोविड केअर सेंटरमधून नऊ, शेगावमधून सात, देऊळगाव राजातून तीन, खामगावमधून नऊ, चिखलीमधून सहा, नांदुऱ्यातून दोन आणि मलकापूर कोविड केअर सेंटरमधील पाच जणांचा समावेश आहे.

कोरोनाबाधितांची संघ्या १२,३५३

आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ८६ हजार ५१६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे तर ११ हजार ८९० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १२,३५३ झाली असून, यापैकी ३१४ सक्रिय रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अद्याप ११८५ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा असून, आजपर्यंत जिल्ह्यात १४९ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली.