शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे बुलडाणा जिल्ह्यात दोघांचा मृत्यू, चार जण बाधीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 12:36 IST

Corona kills two in Buldana district: शनिवारी दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर चार जण कोरोना बाधीत आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनामुळे जिल्ह्यात शनिवारी दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर चार जण कोरोना बाधीत आढळून आले. दरम्यान रुग्णालयात सध्या १६ सक्रीय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी १ हजार ८१४ जणांचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. यापैकी १ हजार ८१० जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये खामगाव तालुक्यातील एक, शेगाव तालुक्यातील एक, नांदुरा तालुक्यातील एक आणि जळगाव जामोद तालुक्यातील एकाचा समावेश आहे. दरम्यान सिंदखेड राजा तालुक्यातील नागझरी येथील ८० वर्षीय महिला व देऊळगाव राजा तालुक्यातील मंडपगाव येथील ३३ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.दुसरीकडे ३ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ६ लाख २७ हजार ४३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ८६ हजार ५४६ जणांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे.शनिवारी तपासण्यात आलेल्या संदिग्धांच्या अहवालांपैकी आरटीपीसीआरव्दारे ४१० आणि रॅपीड टेस्ट कीटव्दारे १४०० संदिग्धांचे अहवाल तपासण्यात आले असल्याचे सुत्रांनी सांगितले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा