शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे सोमवारी एकाचा मृत्यू, ५३३ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 11:20 IST

CoronaVirus News बुलडाणा शहरातील एका ६७ वर्षीय व्यक्तीचा काेरोनामुळे मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी २०९३ जणांचे अहवाल सोमवारी प्राप्त झाले. त्यापैकी ५३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर १५६० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, बुलडाणा शहरातील एका ६७ वर्षीय व्यक्तीचा काेरोनामुळे मृत्यू झाला. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये मलकापूर ९५, जांबुळधाबा १, वडोदा १, वरखेड १, निमखेड १, विवरा ३, भाडगणी १, आळंद ११, कुंड बु. १६, देवधाबा ११, बुलडाणा ८६, गोंधनखेड १, धाड २, मासरूळ २, डोंगरखंडाळा १, साखळी बु. १, उमाळा ३, नांद्राकोळी ३, रुईखेड टेकाळे १, पोखरी ३, चिखली २२, केळवद १, शेलसूर १, शेलूद २, पेठ १, करवंड १, हातणी २, टाकरखेड १, इसरूळ १, सवणा १, किन्होळा ३, मेहकर २, हिवरा आश्रम १, शेगाव ५८, जवळा ५, माटरगाव १, जलंब ८, गौलखेड १, झाडेगाव १, लासुरा १, खामगाव ७३, पिंप्री कोरडे १, लाखनवाडा १, शिर्ला नेमाने १, हिवरखेड २, टेंभुर्णा १, अंत्रज २, पोरज ४, घाटपुरी ३, पळशी ३, अटाळी १, चिंचपूर ४, गणेशपूर १, धामणगाव दे. १,उकडगाव १, पातुर्डा २, सोनाळा २, वरवट बकाल १, लोणार २, भानखेडा २, पळसखेडा २, मोताळा २, दाभाडी ३, शेलापूर २, राजूर ७, कोथळी १, शिरसोळी २, जिगाव १, निमगाव १, जळगाव जामोद ५, आसलगाव ३, अंढेरा १, दगडवाडी १, सुरा १, सिनगाव जहा. २, दे. राजा ६, गुंज १, वसंतनगर ५, शिवणी टाका २, चिंचोली १, निमागाव १, सिं. राजा ४ आणि वैभवनगर धुळे येथील एक, जालना जिल्ह्यातील मंठा येथील १, अकोला १, वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील १, जळगाव खान्देश जिल्ह्यातील पारंबी एथील एक,  आणि जालना जिल्ह्यातील इंचा येथील एकाचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, बुलडाणा शहरातील केशवनगरमधील ६७ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  दुसरीकडे ४६२ जणांनी सोमवारी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या