शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे ८ जणांचा मृत्यू; १२० जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:25 IST

रविवारी पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यात २७, खामगाव १२, शेगाव एक, देऊळगाव राजा १०, चिखली ९, मेहकर २५, मलकापूर ...

रविवारी पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यात २७, खामगाव १२, शेगाव एक, देऊळगाव राजा १०, चिखली ९, मेहकर २५, मलकापूर २, नांदुरा १०, लोणार १२, मोताळा ९, जळगाव जामोद २, सिंदखेड राजा १ याप्रमाणे १२० जण कोरोनाबाधित आढळून आले. दरम्यान, संग्रामपूर तालुक्यात तपासणीत एकही जण कोरोनाबाधित आढळला नाही. उपचारादरम्यान रविवारी जिल्ह्यात ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये लोणार झोपडपट्टी भागातील ६५ वर्षीय व्यक्ती, बुलडाणा तालुक्यातील हतेडी येतील ७२ वर्षीय पुरुष खामगावमधील कडगाव येथील ६४ वर्षीय महिला, वाडेगाव येथील २९ वर्षीय महिला, बुलडाण्यातील ७५ वर्षीय महिला, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात येत असलेल्या वडोदा तांगडा येथील ६५ वर्षीय महिला तसेच बुलडाणा शहरानजीकच्या नांद्राकोळी येथील ४५ वर्षीय व्यक्ती आणि रायपूर येथील ७६ वर्षीय व्यक्तीचा मृतांमध्ये समावेश आहे.

दुसरीकडे ५९४ जणांनी रविवारी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयांतून सुटी देण्यात आली. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ४ लाख ७८ हजार ७१५ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ८१ हजार ४४२ कोरोनाबाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

--१,१८८ अहवालाची प्रतीक्षा--

तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या १ हजार १८८ अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८४ हजार ६६५ झाली आहे. त्यापैकी २ हजार ६२२ सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत असून आतापर्यंत जिल्ह्यात ६०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.