शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रसचे बुलडाण्यातील माजी आमदार कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 13:04 IST

१४ दिवसांसाठी होम क्वारंटीन होत असल्याची माहिती या माजी आमदारांनीच ‘लोकमत’शी बोलताना दिली.

बुलडाणा: काँग्रसचे बुलडाण्यातील माजी आमदार आठ आॅगस्ट रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान, मुंबईमध्ये त्यांच्यासोबत एका नेत्याच्या घरी थांबलेले बुलडाण्यातील दुसरे माजी आमदार, त्यांच्या वाहनाचा चालक आणि पीए हे तिघेही कोरोनाची टेस्ट करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.दरम्यान, यामुळे मुंबईत या माजी अमदारांसोबत असलेल्या आणखी काही जणांना आता प्रसंगी होम क्वारंटीन व्हावे लागण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृतस्तरावर संबंधितांशी बोलणे झाले नसल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. बुलडाण्यातील माजी आमदार हे मुंबईवरून परतल्यानंतर त्यांना सात आॅगस्ट रोजी कणकण जाणवत होती. त्यामुळे आठ आॅगस्ट रोजी मोताळ््यात होणाºया एका कार्यक्रमात जाण्याअगोदर कुठलीही शंका नसावी म्हणून त्यांनी कोरोनाची रॅपीड टेस्ट केली. त्यात ते पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांचे जवळचे सहकारी व जुने मित्र असलेले माजी आमदार यांनाही त्यांनी याबाबत कल्पना देत समाजमाध्यमावरही आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्यांनी जाहीर करून टाकले. त्यामुळे आता पुढील १४ दिवसांसाठी ते होम क्वारंटीन झाले आहेत. दरम्यान त्यांचे सहकारी असलेले दुसरे माजी आमदार हेही त्यांची कोरोना टेस्ट करत असून आगामी १४ दिवसांसाठी होम क्वारंटीन होत असल्याची माहिती या माजी आमदारांनीच ‘लोकमत’शी बोलताना दिली.दुसरीकडे पाच आॅगस्ट रोजी मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसादरम्यान मुंबईतील एका नेत्याच्या घरी थांबलेल्या या राजकीय व्यक्तींचा एक फोटो समाजमाध्यमावर आलेला आहे. त्यातील अन्य नेत्यांनाही आता प्रसंगी क्वारंटीन व्हावे लागण्याची शक्यता आहे. बुलडाण्यालगतच असलेल्या एका जिल्ह्यातील एका विद्यमान आमदारासह ही मंडळी पाच आॅगस्ट रोजी मुंबईतील एका नेत्याच्या घरी पावसादरम्यान काही काळ थांबली होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या