शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
6
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
7
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
8
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
9
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
10
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
11
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
12
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
13
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
14
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
15
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
16
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
17
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
18
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
19
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
20
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास

Corona Cases : बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे आणखी पाच बळी, ६३० नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 10:50 IST

CoronaVirus in Buldhana : ३ हजार ९२३ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ६३० अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४ हजार ५५३ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ३ हजार ९२३ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ६३० अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. पाच रुग्णांचा बुधवारी काेरोनामुळे मृत्यू झाला आहे.प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ३६६ व रॅपीड टेस्टमधील २६४ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ३८७ तर रॅपिड टेस्टमधील ३ हजार ५३६ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे ३ हजार ९२३ अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

उपचारादरम्यान चिखली तालुक्यातील महीमळ येथील ६५ वर्षीय व ७८ वर्षीय पुरूष, नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील ७९ वर्षीय महिला, खामगांव येथील ७४ वर्षीय पुरूष, वालसावंगी (ता. भोकरदन जि. जालना) येथील ६८ वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे आहेत. बुलडाणा शहर ६५, बुलडाणा तालुका : सुंदरखेड २, रायपूर १, डोंगरखंडाळा १, पाडळी २, सागवन ३, येळगाव १, देऊळघाट १, खामगाव शहर ६५, खामगाव तालुका : सजनपुरी ३, पिंपळगावराजा ६, हिंगणा १, पिंप्री कोरडे ४, गणेशपूर १, शिरसगाव देशमुख १, जळका २, राहुड १, पळशी १, आमसरी ३, आडगाव १, टेंभुर्णा १, घाटपुरी ९, पारखेड १, ढोरपगाव २, बोरजवळा १, सुटाळा ७, गोंधनपूर १, शेगाव शहर ८, शेगाव तालुका : गव्हाण १, पहुरजिरा १, जळगाव जामोद शहर ११, जळगाव जामोद तालुका : वडशिंगी ५, काजेगाव ३, सावरगाव १३, खेर्डा बु. ७, रूधाना १, जामोद १, आसलगाव ५, वाडी खुर्द २, पिंपळगाव काळे १, सुलज २, उटी खुर्द ४३, धानोरा १, संग्रामपूर शहर ३, संग्रामपूर तालुका काटेल ८, खिरोडा १, रोहणा १, टुनकी १, पातुर्डा १, वरवट ३, काकडेश्वर १, कोलद १, एकलारा १, सायखेड १, बोरखेड १, बावनबीर १, सगोडा १, सोनाळा ३, उकडगा १, कथरगाव १, मनार्डी १, असोदा १, काकनवाडा १, बोडखा १, वानखेड २, चिखली शहर २१, चिखली तालुका : मंगरूळ नवघरे २, अमडापूर १, सवणा १, एकलारा ३, मुरादपूर १, खैरव १, मालखेड २, गांगलगाव १, चंदनपूर १, शेलगाव आटोळ १, करवंड १, माळविहीर १, मोताळा शहर ४, मोताळा तालुका सांगळद २, रोहीणखेड २, अंत्री १, बोराखेडी ४, पोफळी २, काबरखेड २, कोथळी ४, खरबडी १, आव्हा २, धामणगाव दे. २, परडा ३, शिरवा १, धामणगाव बढे २, शेलापूर ३, पिंप्री गवळी २, मेहकर शहर १२, मेहकर तालुका अंजनी खुर्द १, अंत्री देशमुख १, डोणगाव २, लव्हाळा १, लोणी गवळी १, उकळी १, नांदुरा शहर १०, नांदुरा तालुका : निमगाव २, सावरगाव ५, अवधा २, खुमगाव ८, नवीन येरळी १, वडाळी १, धाडी खु १, भोरवट १, पातोंडा १, चांदुर बिस्वा १, खैरा १, टाकरखेड १, मलकापूर शहर २८, मलकापूर तालुका दसरखेड १९, धरणगाव १, कुंड बु. ६, दुधलगाव १, दाताळा १, पिंपळखुटा १, घिर्णी १, नरवेल ५, विवरा २, देऊळगाव राजा शहर ३३, देऊळगाव राजा तालुका : गारखेडा १, असोला जहा १, जांभोरा २, चिंचाली बु. १, सावखेड भोई २, तुळजापूर १, टाकरखेड भागीले १, गिरोली खुर्द १, देवखेड १, दगडवाडी १, निमखेड १, सातेगाव २, मंडपगाव १, नागणगाव १,जळगाव १, दे. मही १, सिंदखेड राजा शहर १०, सिंदखेड राजा तालुका : किनगाव राजा १, पिंपळगाव २, सोयंदेव ४, देवखेड १, सवडत ३, भोसा १, शेंदुर्जन २, आंबेवाडी १, शिवणी १, उगला १, कडपंची १, वाघोरा २, पळसखेड १, मलकापूर पांग्रा १, दुसरबीड ३, हनवतखेड १, शिंदी १, कंडारी १, लोणार शहर १, लोणार तालुका : महारचिकना १, गनपूर १,देऊळगाव कोळ १, पळसखेड जहा. २, वढव २, परजिल्हा अकोला १, कुऱ्हा(ता. मुक्ताईनगर) १, जाफ्राबाद (जि. जालना) २ संदिग्ध व्यक्ती पॉझीटीव्ह आलक आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात ६३० रूग्ण पॉझीटीव्ह आढळले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या