शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

  Corona Cases in Buldhana : शनिवारी तिघांचा मृत्यू; ४५ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 12:17 IST

  Corona Cases in Buldhana : जिल्ह्यात ३ जणांचा मृत्यू झाला, तर तपासणीमध्ये ४५ जण कोरोनाबाधित आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनामुळे शनिवारी जिल्ह्यात ३ जणांचा मृत्यू झाला, तर तपासणीमध्ये ४५ जण कोरोनाबाधित आढळून आले. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण ३ हजार ९८० जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३ हजार ०३५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील २४, शेगाव दोन, देऊळगाव राजा एक, चिखली दोन, मेहकर तीन, मलकापूर दोन, नांदुरा दोन, लोणार एक, मोताळा पाच, जळगाव जामोद दोन, संग्रामपूर तालुक्यातील एकाचा समावेश आहे. खामगाव आणि सिंदखेड राजा तालुक्यात शनिवारी तपासणीत एकही बाधित आढळून आला नाही. उपचारादरम्यान जळगाव जामोद तालुक्यातील वाडेगाव येथील ३५ वर्षीय महिला, चिखली येथील ३५ वर्षीय व्यक्ती आणि जळगाव खान्देशमधील जामनेर तालुक्यातील ४५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. दुसरीकडे ८१ जणांनी शनिवारी कोरोनावर मात केली. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्यांपैकी ५ लाख २६ हजार ८१ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर ८४ हजार ९१२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या