शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases in Buldhana : तिघांचा मृत्यू, ३० जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 11:40 IST

Corona Cases in Buldhana: तीन जणांचा रविवारी मृत्यू झाला असून ३० जण तपासणीमध्ये पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोनामुळे तीन जणांचा रविवारी मृत्यू झाला असून ३० जण तपासणीमध्ये पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण ३ हजार ५१६ जणांचे अहवाल आरोग्य विभागास प्राप्त झाले. त्यापैकी ३ हजार ४८६ संदिग्धांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यातील सहा, खामगाव तीन, देऊळगाव राजा सहा, चिखली पाच, मेहकर दोन, लोणार तीन, जळगाव जामोद एक, सिंदखेड राजा तीन आणि संग्रामपूर तालुक्यातील एकाचा समावेश आहे. दरम्यान शेगाव, नांदुरा आणि मोताळा तालुक्यात तपासणीमध्ये एकही जण कोरोना बाधीत आढळून आलेला नाही. रविवारी एकूण ३० जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत. उपचारादरम्यान जळगाव खान्देश मधील वडोदा येथील ६० वर्षीय महिला, चिखली तालुक्यातील शेलगाव आटोळ येथील ४५ वर्षीय व्यक्ती आणि बुलडाणा तालुक्यातील जांभरून येथील ७५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ८४ जणांनी रविवारी कोरोनावर मात केली. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्यांपैकी ५ लाख २९ हजार ५६७ संदिग्धांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ८४ हजार ९९६ बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या