शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

 Corona Cases in Buldhana : तिघांचा मृत्यू, १२८ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 11:13 IST

Corona Cases in Buldhana: ४०९१ अहवाल मंगळवारी प्राप्त झाले, त्यांपैकी तीन हजार ९६३ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनामुळे जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला असून तपासणीमध्ये १२८ जण कोरोनाबाधित आढळून आले.  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण ४०९१ अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. त्यांपैकी तीन हजार ९६३ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यातील ३५, खामगाव १२, शेगाव दोन, देऊळगाव राजा ११, चिखली ११, मेहकर ९, मलकापूर २, नांदुरा १५, लोणार ७, मोताला ४, जळगाव जामोद २, सिंदखेड राजा १५, आणि संग्रामपूर तालुक्यातील दोघाजणांचा समोश आहे. दुसरीकडे, उपचारादरम्यान खामगाव तालुक्यातील सुटाळा येथील ५५ वर्षीय महिला, जळगाव-जामोद तालुक्यातील ४२ वर्षीय महिला आणि नांदुरा तालुक्यातील वळती येथील १०० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, ३२० जणांनी मंगळवारी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.  तर ८२ हजार ६६३ कोरोनाबाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या