शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases in Buldhana : एकाचा मृत्यू, ८४ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 11:18 IST

Corona Cases in Buldhana: एकाचा मृत्यू झाला असून ८४ जण तपासणीमध्ये कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनामुळे जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला असून ८४ जण तपासणीमध्ये कोरोनाबाधित आढळून आले आहेत.  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण २ हजार ७५० जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २ हजार ६६६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये  बुलडाणा तालुक्यातील चार, शेगाव तीन, देऊळगाव राजा १०, चिखली तीन, मेहकर आठ, नांदुरा एक, लोणार ४९, मोताळा तीन, जळगाव जामोद तालुक्यातील तिघांचा समोश आहे. दरम्यान खामगाव, मलकापूर, सिंदखेड राजा आणि संग्रामपूर तालुक्यातील एकही संदिग्ध तपासणीमध्ये बाधित आढळून आला नाही. बुलडाणा येथील कोविड समर्पित रुग्णालयामध्ये शिवशंकरनगरमधील ७७ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान ५० जणांनी रविवारी कोरोनावर मात केली. एकूण बाधितांपैकी ८५ हजार ८१७ जणांनी कोरोनावर आजपर्यंत मात केली आहे. अद्यापही १२१२ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ८६५९९ असून १२२ सक्रिय रुग्ण आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या