शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases in Buldhana : एकाचा मृत्य; ७३ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 11:35 IST

Corona Cases in Buldhana : एकाचा मृत्यू झाला असून ७३ जण तपासणीमध्ये पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनामुळे जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला असून ७३ जण तपासणीमध्ये पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण २ हजार ८६८ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २ हजार ७९५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यातील १०, खामगाव नऊ, शेगाव चार, देऊळगाव राजा ११, चिखली ९, मेहकर आठ, मलकापूर तीन, लोणार ११, जळगाव जामोद चार, सिंदखेड राजा दोन आणि संग्रामपूर तालुक्यातील दोन जणांचा समावेश आहे. नांदुरा व मोताळा तालुक्यातील संदिग्धांपैकी एकही जण तपासणीमध्ये कोरोना बाधित आढळून आला नाही. दुसरीकडे कोरोनामुळे मोताळा तालुक्यातील पिंप्री गवळी येथील ५५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.दरम्यान ५४ जणांनी बुधवारी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ५ लाख ५४ हजार ८९१ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. सोबतच ८५ हजार ६३२ बाधितांनी आतापर्यंत कोरानावर मात केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या