शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
2
"महात्मा गांधींना जगभरात कोणीही ओळखत नव्हतं"; पंतप्रधान मोदी असं का म्हणाले?
3
बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला
4
“पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित”; सुप्रिया सुळेंची टीका
5
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला किती जागा मिळणार? योगी आदित्यनाथ यांनी थेट आकडाच सांगितला 
6
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
7
T20 World Cup मध्ये रोहित ओपनर नको; भारतीय दिग्गजाचं मत, चाहत्यांनी दाखवला आरसा
8
बापरे! "जगभरात येणार कोरोनापेक्षाही भयंकर महामारी"; तज्ञांनी व्यक्त केली चिंता
9
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
10
पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत
11
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
12
"त्या राजकीय पोस्टनंतर आईवडिलांना धमकीचा फोन आला आणि...", प्रियदर्शन जाधवने सांगितला 'तो' प्रसंग
13
चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?
14
Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून लवकरच येणार; महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार?
15
पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे
16
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
17
"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?
18
Gautam Adani खरंच Paytm मध्ये हिस्सा खरेदी करणारेत का? डीलबाबत कंपनीनं दिली मोठी अपडेट
19
ब्लू, ग्रीन, व्हाईट, पिंक...; WhatsApp होणार रंगीबेरंगी, लवकरच येणार 'हे' भन्नाट फीचर
20
“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले

Corona Cases in Buldhana : एकाचा मृत्यू, ३५ नव्याने पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 12:32 PM

Corona Cases in Buldhana : १४८ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा  : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून मंगळवारी केवळ ३५ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़ तसेच १४८ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला असून, ३०६५ कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत़    पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बुलडाणा शहर ७, बुलडाणा तालुका  पळसखेड भट १, शिरपूर १,  संग्रामपूर तालुका   कुंभारखेड १,    चिखली शहर २,  चिखली तालुका  पिंपळगाव १, सवणा १,  तेल्हारा २, शेलगाव जहागीर २, अंत्री खेडेकर १, मंगरूळ नवघरे २, एकलारा १, करवंड १,  मेहकर तालुका सोनाटी १,   जळगाव जामोद शहर ७, जळगाव जामोद तालुका   आसलगाव १,   लोणार तालुका  बिबी २, पिंप्री खंडारे १ आदींचा समावेश आहे़ तसेच जानेफळ, ता. मेहकर येथील ३९ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.   तसेच आजपर्यंत ५ लाख ३४ हजार ६९५  रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या