शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

 Corona Cases in Buldhana : बुधवारी ७ जणांचा मृत्यू, १७५ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 11:03 IST

Corona Cases in Buldhana: बुधवारी जिल्ह्यात ७ जणांचा मृत्यू झाला तर १७५ जण तपासणीमध्ये कोरोनाबाधित आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनामुळे बुधवारी जिल्ह्यात ७ जणांचा मृत्यू झाला तर १७५ जण तपासणीमध्ये कोरोनाबाधित आढळून आले. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण ३ हजार ९९४ संदिग्धांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३ हजार ७५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील ३२, खामगाव १५, शेगाव १६, देऊळगाव राजा ९, चिखली २४, मेहकर २५, मलकापूर १५, नांदुरा ४, लोणार ५, मोताळा ३, जळगाव जामोद ६, सिंदखेड राजा १५ आणि संग्रामपूर तालुक्यातील ६ जणांचा समावेश आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान नांदुरा तालुक्यातील जिगाव येथील ७९ वर्षीय व्यक्ती, मेंढळी येथील ४० वर्षीय पुरुष, संग्रामपूर तालुक्यातील मनार्डी येथील ८५ वर्षीय महिला, मोताळा तालुक्यातील खामखेड येथील ७५ वर्षीय व्यक्ती, बुलडाणा शहरातील ७० वर्षीय महिला, बुलडाणा तालुक्यातील दहीद येथील ६२ वर्षीय महिला आणि बुलडाणा शहरातील विदर्भ हाऊसिंग सोसायटीमधील ४० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना मृत्यूची संख्या आता ६१६ झाली आहे. दुसरीकडे बुधवारी ३३३ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत तपासणी केलेल्या संदिग्धांपैकी ४ लाख ८८ हजार ७१८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ८२ हजार ९९६ कोरोना बाधितांनी आजपर्यंत कोरोनावर मात केल्याची माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbuldhanaबुलडाणा