शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases in Buldhana: ११ जणांचा मृत्यू, ११०३ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 09:50 IST

Corona Cases in Buldhana: शुक्रवारी जिल्ह्यात ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५,६२४ जणांचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. त्यापैकी ११०३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, ४,५२१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, शुक्रवारी जिल्ह्यात ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील ३३३, खामगाव ४५, शेगाव ५, देऊळगाव राजा २४, चिखली १४१, मेहकर ११७, मलकापूर ५३, नांदुरा ८५, लोणार ६६, मोताळा १०३, जळगाव जामोद ७२, सिंदखेड राजा ५९ या प्रमाणे संदिग्ध कोरोना बाधित आढळून आले. उपचारादरम्यान चिखली तालुक्यातील काठोडा येथील ५८ वर्षीय व्यक्ती, शेलगाव देशमुख येथील ५८ वर्षीय व्यक्ती, चिखलीमधील ६० वर्षीय महिला, खामगावातील विवेकानंद नगरमधील ८९ वर्षीय पुरुष, नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील ६० वर्षीय महिला, शेकापूर येथील ५८ वर्षीय व्यक्ती, मलकापूर तालुक्यातील कुंड खुर्द येथील ४५ वर्षीय महिला, जालना जिल्ह्यातील वालसावंगी येथील ५५ वर्षीय पुरुष, जळगाव खान्देश जिल्ह्यातील ७० वर्षीय पुरुष, मलकापूर येथील ४३ वर्षीय पुरुष आणि चिखली तालुक्यातील चंदनपूर येथील ५१ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.दुसरीकडे १०९६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सोबतच ३ लाख ७९ हजार १०३ संदिग्धांचे अहवाल आजपर्यंत निगेटिव्ह आले आहेत, तसेच आजपर्यंत ६४ हजार ३३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारचा जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट १९.४६ एवढा होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या