शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

CoranaVirus : खामगाव तालुक्यात जळका भडंग येथे आढळले आठ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 09:54 IST

जळका भडंग गावातील कोरोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या ही आता नऊ वर पोहोचली आहे.

बुलडाणा/खामगाव: जळका भडंग येथे आठ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे खामगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. २४ मे रोजी रात्री साडेदहा वाजता एक आणि त्यानंतर मध्यरात्री सात असे एकूण आठ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जळका भडंग गावातील कोरोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या ही आता नऊ वर पोहोचली आहे.पुणे येथे कोरोना संसर्गाचा वाढता उद्रेक पाहता तेथे राहणारा एक युवक जळका भडंग येथे स्वगृही परतला होता. २० मे रोजी तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या २३ जणांना क्वारंटीन करून खामगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यापैकी आठ जणांचे हे अहवाल पॉझेटिव्ह आले आहेत. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात आता ग्रामिण •ाागात कोरोनाने शिररकाव केला असून त्याची गं•ाीरता आता वाढली आहे. प्रामुख्याने दहा मे नंतर जिल्ह्यात स्वगृही आलेले स्थलांतरी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर येऊ लागले होते. आतापर्यंत दहा स्थलांतरीत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले असून यामध्ये जळका भडंग  येथील युवकाचाही समावेश आहे.जळका भडंग येथील कोरोेना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीचा चुलत •ााऊ, त्याच्या कुटुंबातील चार जण व अन्य जवळचे तीन नातेवाईक असे एकूण आठ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान काही संदिग्ध रुग्णांचे अहवाल येणे बाकी आहे.

जळका भडंग मध्ये प्रतिबंधीत क्षेत्रात २,५९५ नागरिकजळका भडंग येथे प्रतिबंधीत क्षेत्रात दोन हजार ५९५ नागिरक राहत असून येथील घर संख्या ५३७ आहे. ऐवढ्या छोट्याशा गावात तब्बल नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे आता परिसरात समूह संक्रमणाचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान गावात २० मे रोजीच प्रतिबंधीत पहिला कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचे घर केंद्रबिंदू मानून तयार करण्यात आले आहे. सध्या गावातील नऊ ही कोरोना बाधीत रुग्ण हे खामगाव येथील आयसोलेशन कक्षामध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.

दोन दिवसापूर्वी सदी, तापाचे पाच रुग्णजळगा •ाडंग येथे एकूण ११ पथकाद्वारे आरोग्य विषयक तपासणी करण्यात येत असून अनुषंगिक सर्व्हेक्षणही करण्यात येत आहे. दोन दिवसापूर्वी गावातील पाच जणांना सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे आढळून आली होती. सर्वेक्षणात ही बाब समोर आली होती. दरम्यान गावातील ६० व्यक्ती दुर्धर आजाराने ग्रासलेल्या आहेत. कोरोना संसर्ग गावात झाल्याच्या पार्श्व•ाूमीवर गावातील ४९ जणांनी आरोग्य सेतू अ‍ॅपचा वापर करणेही सुरू केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव