शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

संत रविदासांचे कार्य सतत प्रेरणादायी - आर. बी. रोझोदकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 16:17 IST

 संत रविदासांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात समाजातील दुर्बल घटकांमध्ये आत्मगौरव निर्माण करण्याचे कार्य केले. कर्म हीच देवाची खरी उपासना असल्याचा त्यांचा प्रमुख  संदेश होता, असे प्रतिपादन भगवान रविदास कम्युनिटीज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आर. बी. रोझोदकर यांनी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव :  संत रविदासांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात समाजातील दुर्बल घटकांमध्ये आत्मगौरव निर्माण करण्याचे कार्य केले. कर्म हीच देवाची खरी उपासना असल्याचा त्यांचा प्रमुख  संदेश होता, असे प्रतिपादन भगवान रविदास कम्युनिटीज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आर. बी. रोझोदकर यांनी येथे केले.

खामगाव येथील  अमृत इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये आयोजित एक दिवशीय गुरू रविदास समाज प्रबोधन शिबिरात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी खामगावच्या नगराध्यक्षा अनिता डवरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव घुमरे, बीआरसीएफचे राष्ट्रीय महासचिव महादेव शेगांवकर, गणेश इंगळे, मधुकर वानेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नगराध्यक्षा अनिता डवरे, लक्ष्मणराव घुमरे यांचीही समयोचित भाषणे झालीत. यावेळी नगरसेवक हिरालाल बोर्डे, नगरसेविका शीतल माळवंदे,  वैभव डवरे, सुखदेव शेगोकार, रमेश वानखडे, उत्तम पदमने, प्रा. सोनटक्के, अनिल सुरडकर, उत्तम माने, चिम, पवन माळवंदे, जगन्नाथ शेगोकार, किशोर काकडे, अरूण पानझाडे आदींची उपस्थिती होती. संचालन रमेश वानखडे यांनी केले.

चित्रफितीद्वारे जीवन कार्याचे समालोचन!

संत रविदासाचा इतिहास, त्यांचे महान कार्य यावर आधारित चित्रफित यावेळी समाज बांधवांना दाखविण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी या चित्रफितीचे समालोचनही केले. या मेळाव्याला चर्मकार समाजातील बांधवांची मोठ्यासंखेने उपस्थिती होती.

टॅग्स :khamgaonखामगावSocialसामाजिक