शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

कर्जमुक्तीसाठी काँग्रेस रस्त्यावर

By admin | Updated: July 11, 2015 01:38 IST

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; सरकार गंभीर नसल्याचा काँग्रेसचा आरोप.

बुलडाणा : शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी. दुबार पेरणीसाठी तात्काळ मदत करावी आदी मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे १0 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. स्थानिक जयस्तंभ चौकातील गांधी भवन परिसरातून माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष अलका खंडारे, आमदार राहुल बोंद्रे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष श्याम उमाळकर, ज्येष्ठ नेते संजय राठोड, काँग्रेसच्या प्रदेश सचिव अंजली टापरे, माजी आमदार बाबूराव पाटील, लक्ष्मणराव घुमरे, मनोज कायंदे, श्याम डाबरे, मिनल आंबेकर, जयश्री शेळके, जिल्हा परिषद सभापती सभापती अंकुशराव वाघ, गणेश बस्सी, बलदेवराव चोपडे, रामविजय बुरुंगले, डॉ. पुरूषोत्तम देवकर, सुनील सपकाळ, दीपक रिंढे, राजू काटीकर, महेंद्र बोर्डे यांच्यासह जिल्हाभरातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, काँग्रेसचे पदाधिकारी माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या कक्षात गेले असता, या ठिकाणी प्रशासनाचा कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता. जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर हे रजेवर असल्याने त्यांचा प्रभार अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्याकडे आहे. ते सचिवांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी असल्याने प्रशासनाचा गोंधळ उडाला व त्या दरम्यान आक्रमक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या खुर्चीलाच निवेदन दिले. या बाबीची माहिती मिळताच तत्काळ अप्पर जिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कक्षात धाव घेऊन निवेदन स्वीकारले.