शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिकांचा घोळ;कारवाईत शिथिलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 16:33 IST

Khamgaon News घोळ करणाऱ्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आधी फौजदारीसह निलंबनाची कारवाई करण्याचा आदेश होता.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून लाभार्थ्यांना शिधापत्रिका देताना त्यामध्ये घोळ करणाऱ्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आधी फौजदारीसह निलंबनाची कारवाई करण्याचा आदेश होता. त्यामध्ये आता शिथिलता देण्यात आली आहे. कायदेविषयक तरतुदींमध्ये विसंगती येत असल्याने हा बदल केल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाने सोमवारी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आता शिधापत्रिकांच्या घोळ करणाऱ्यांना रान मोकळे मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिधापत्रिका वाटपात अनियमितता, त्रूटी ठेवणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचा आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने २६ आँगस्ट २०१३ रोजी दिला होता. त्यामध्ये शिधापत्रिकांचा घोळ करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर फौजदारीसह निलंबित करावे, असे निर्देश दिले. ही तरतुद महाराष्ट्र नागरी सेवा १९७९ व विभागीय चौकशी नियमपुस्तिकेतील तरतुदींशी विसंगत असल्याचे आता शासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे ही विसंगती टाळण्यासाठी शासनाने आता नव्याने आदेश दिला. त्यानुसार शिधापत्रिकांचा घोळ असल्याच्या संदर्भात शिस्तभंग विषयक कारवाईचे मुद्दे वगळता फौजदारी स्वरूपाचा प्रकार असेल तर ती कारवाई करावी, तर याआधी थेट निलंबनाऐवजी त्याबाबत उचित निर्णय घ्यावा, असा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर फौजदारी किंवा निलंबनाची कारवाई होणार की नाही, ही  बाब आता पूर्णता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा