शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात सक्रिय काेराेना रुग्णांनी वाढविली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 11:48 IST

Corona Cases : दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र असतानाच सक्रिय रुग्णांच्या वाढणाऱ्या संख्येने प्रशासनाची चिंता वाढवली आहे़.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात काही दिवसांपासून काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र असतानाच सक्रिय रुग्णांच्या वाढणाऱ्या संख्येने प्रशासनाची चिंता वाढवली आहे़.  जिल्ह्यात काेराेना चाचण्याची संख्या घटल्याने रुग्णांची संख्या कमी येत आहेत़.  त्यामुळे, चाचण्या वाढविण्याची गरज आहे़. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात नुकसान झाले़  अनेकांचा मृत्यू झाला़.  एप्रिल ते मे महिन्यांत तर अनेकांना ऑक्सिजन बेडसाठी भटकंती करावी लागली़.  गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या कमी झाल्याने नागरिक नियमांचे सर्रास उल्लंघन करीत असल्याचे चित्र आहे़.  रुग्ण कमी झाल्याने आराेग्य विभागाने काेराेना चाचण्याही कमी केल्या आहेत़.  त्यामुळे पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी दिसत असली तरी प्रत्यक्षात अनेक रुग्ण खासगी रुग्णांलयामध्ये उपचार घेत आहेत़.   गत काही दिवसांपासून काेराेनावर मात करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे़.  राज्यातील अनेक जिल्हे काेराेनामुक्तीकडे वाटचाल करीत असताना बुलडाणा जिल्ह्यात ६० रुग्ण उपचार घेत आहेत़.  त्यामुळे, प्रशासनाची चिंता वाढली आहे़  आराेग्य विभागाने आणखी उपाय याेजना करण्याची गरज आहे़. 

चिखली तालुक्यात सर्वाधिक रुग्ण    गत काही दिवसांत जिल्ह्यातील इतर तालुक्यांची काेराेनामुक्तीकडे वाटचाल सुरू असताना चिखलीत मात्र रुग्ण वाढतच आहे़  अनेक तालुक्यात एकही रुग्ण आढळत नसताना चिखलीत मात्र, दरराेज रुग्ण आढळत आहेत़   सक्रिय रुग्णही चिखली तालुक्यातच असल्याने तातडीने उपाय याेजना करण्याची गरज आहे़.

 

जिल्ह्यात आणखी सहा पाॅझिटिव्हजिल्ह्यात साेमवारी आणखी सहा जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच ९२८ अहवाल निगेटिव्ह आले असून, ७ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.   

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या