शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

एक्झॉटिक मागूर माशावर पुर्णत: बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 12:00 IST

exotic catfish एक्झॅटिक मागूर क्लॅरिअस गॅरीपिनस मासळीचे साठे जिल्हाधिकारी यांचे नियंत्रणाखाली नष्ट करण्याचे न्यायालयाचे आदेश आहे.

ठळक मुद्देखाण्यासाठी मासळी वापरण्यास बंदी घातलेली आहे.गंभीर आजार या मासळीचे सेवन, करणाऱ्यास होतात.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :   राष्ट्रीय हरित लवाद, नवी दिल्ली यांनी एक्झॉटिक मागूर (क्लॉरिअस गॅरीपिनस) माशावर पूर्णत: बंदी घातलेली आहे. या आदेशानुसार मासळीचे मत्स्यबीज संचयन करणे, संवर्धन करून वाढविणे, उत्पादन घेणे, विक्री करणे आणि आहारात खाण्यासाठी मासळी वापरण्यास बंदी घातलेली आहे. या मासळीमुळे प्रदूषण होते आणि घातक गंभीर आजार या मासळीचे सेवन, करणाऱ्यास होतात. त्यामुळे एक्झॅटिक मागूर क्लॅरिअस गॅरीपिनस मासळीचे साठे जिल्हाधिकारी यांचे नियंत्रणाखाली नष्ट करण्याचे न्यायालयाचे आदेश आहे.तसेच मागूर मासळीची विक्री होत असल्यास किंवा मस्त्य साठ्याबद्दल माहिती असल्यास तातडीने सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) कार्यालयास किंवा जिल्हाधिकारी यांना माहिती द्यावी. तसेच याची नोंद घेऊन सामाजिक आरोग्य जपण्यासाठी हे मिशन यशस्वी करण्यास सहकार्य करावे असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक)स. इ नायकवडी यांनी केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCourtन्यायालय