शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 15:07 IST

लोणार : एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत लोकसहभागातून जमा झालेल्या रक्कमेतून १ लाख ९४ हजार रुपये हडप केल्याप्रकरणी  अध्यक्ष, सचिव व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी हिरा  बुद्धू चौधरी यांच्यासह नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

ठळक मुद्देतालुक्यातील तांबोळा येथे मागील पाच  वर्षापासून एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत कामे सुरु होती.लोकसहभागातून जमा झालेले दोन लाख रुपये बीबी येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या खात्यामध्ये जमा होते. १८ मे रोजी या खात्याची चौकशी केली असता खात्यामध्ये केवळ ६ हजार रुपये आढळून आले.

लोणार : एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत लोकसहभागातून जमा झालेल्या रक्कमेतून १ लाख ९४ हजार रुपये हडप केल्याप्रकरणी  अध्यक्ष, सचिव व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी हिरा  बुद्धू चौधरी यांच्यासह नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यातील तांबोळा येथे मागील पाच  वर्षापासून एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत कामे सुरु होती. या कार्यक्रमांतर्गत लोकसहभागातून जमा झालेले दोन लाख रुपये बीबी येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या खात्यामध्ये जमा होते. १८ मे रोजी या खात्याची चौकशी केली असता खात्यामध्ये केवळ ६ हजार रुपये आढळून आले. लोकसहभागातील दोन लाख रक्कमेपैकी १ लाख ९४ हजार रुपये विद्यमान अध्यक्ष, सचिव व  संबधित कृषी अधिकाऱ्यांनी संगनमत करून कुठलीच सभा न घेता नवीन समिती नेमून खाते बदल करून काढून घेतल्याची तक्रार तांबोळा येथील हिरा बुद्धू चौधरी, प्रकाश रामकिसन आटोळे, मधुकर सीताराम राठोड, राहुल आनंदा मोरे व उद्धव माधवराव आटोळे यांनी २२ मे रोजी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा कृषी अधिकाºयांकडे केली आहे. तसेच  या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागाणी करण्यात आली आहे. कारवाई न केल्यास बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.संबधित व्यवहार करताना तालुका कृषी अधिकाºयांशी संपर्क साधावा, असे पत्र बँकेला दिलेले आहे. या तक्रारीनुसार चौकशी करून कारवाई करण्यात येईल.- मनीषकुमार दांडगे, तालुका कृषी अधिकारी,लोणार.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी