शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

अंजली दमानिया यांच्याविरोधात खामगावात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 16:08 IST

खामगाव: मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात खामगाव येथील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमाजी मंत्री एकनाथ खडसे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी दमानिया यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी माधव पाटील यांनी तक्रारीत केली आहे.खोट्या गुन्ह्यामध्ये फसविण्याच्या उद्देशाने चोपडा अर्बन को-आॅप बँक लि.चोपडा या बँकेचे खोटे चेक अस्तित्वात आणले.   खामगाव शहर पोलिसांनी पाटील यांची तक्रार दाखल करून घेतली आहे.

खामगाव: मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात खामगाव येथील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी दमानिया यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी माधव पाटील यांनी तक्रारीत केली आहे.

 सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया रा.सांताक्रुझ रोड मुंबई यांनी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे म् यांच्यावर खोटे व बिनबुडाचे केले. इतक्यावरच न थांबता त्यांची  प्रतिमा मलीन करुन बदनाम करण्यासाठी तसेच त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये फसविण्याच्या उद्देशाने चोपडा अर्बन को-आॅप बँक लि.चोपडा या बँकेचे खोटे चेक अस्तित्वात आणले.  हे चेक े खरे म्हणून सुध्दा न्यायालयात वापरले. त्यामुळे अंजली दमानिया यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल  करण्यात यावा. दरम्यान, एकनाथराव खडसे यांच्याप्रती समाजात अंजली दमानिया यांनी खोट्या गोष्टी जाणीवपूर्वक समाजामध्ये पसरविल्या. त्यामुळे खडसे यांना व त्यांच्या कुटुंबियांना शारिरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. यामुळे बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे याबाबत  अंजली दामानिया यांच्यावर कठोर कारवाई करावी, असेही माधव पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे. शहर पोलिसांनी पाटील यांची तक्रार दाखल करून घेतली आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावanjali damaniaअंजली दमानियाEknath Khadaseएकनाथ खडसे