शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

खामगाव शहरातील ‘नगरोत्थान’चा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 12:33 IST

Khamgaon News जिल्हाधिकाऱ्यांनी ८ जून २०२० रोजी दिलेली स्थगिती २५ फेब्रुवारी रोजी हटविण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क   खामगाव : नगर परिषदेकडून नगरोत्थान अभियान-२०१९-२० अंतर्गत सुरू केलेल्या कामांच्या प्रशासकीय मान्यतेला जिल्हाधिकाऱ्यांनी ८ जून २०२० रोजी दिलेली स्थगिती २५ फेब्रुवारी रोजी हटविण्यात आली आहे. उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या स्वयंस्पष्ट अहवालानंतर आवश्यक ती खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे. नगरोत्थान अभियानात नगर परिषदेने दिलेल्या विकासकामांच्या प्रशासकीय मान्यतेला सक्षम अधिकाऱ्यांकडून चौकशी होईपर्यंत निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या मागणीचा अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे १ जून २०२० राेजी करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कामांच्या प्रशासकीय मान्यतेसह निविदा प्रक्रियेला स्थगिती दिल्याचा आदेश ८ जून रोजी दिला होता. तेव्हापासून जवळपास नऊ महिने ही कामे प्रलंबित होती. दरम्यान, याेजनेतील प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची चौकशी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली.   काही किरकोळ बाबींची दक्षता घेण्यासोबतच त्रयस्थ यंत्रणेकडून वेळोवेळी व आवश्यकतेनुसार तपासणी करण्याचे बंधन टाकण्यात आले आहे.       काम पूर्ण झाल्यानंतर त्रयस्थ यंत्रणेकडून ऑडिट करावे, असेही निर्देशित करण्यात आले आहे.

नगरोत्थान अभियानातील कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामध्ये फारसे काही नसताना स्थगितीमुळे वेळेचा अपव्यय झाला आहे. आता नगर परिषद वेगाने कामे करणार आहे. -अनिता वैभव डवरे, नगराध्यक्ष, खामगाव

नगर परिषदेतील विकास योजना सातत्याने आणि गुणवत्तापूर्णतेने मार्गी लागाव्या, यासाठीच प्रयत्न आहेत. त्यामुळेच जिल्हाधिकारी यांनी स्थगिती दिल्यानंतरही त्यामध्ये फारसे काही निघाले नाही.      - ॲड. आकाश फुंडकर, आमदार.

टॅग्स :khamgaonखामगावBuldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय