शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लोणार येथील धारतीर्थासह पर्यटन स्थळांची स्वच्छता मी लोणारकर टिमचा पुढाकार

By ब्रह्मानंद जाधव | Updated: October 2, 2023 19:27 IST

लोणार: राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त २ ऑक्टोबर रोजी येथील मी लोणारकर टीमच्या सदस्यांनी धारतीर्थ आणि परिसरातील पर्यटनस्थळांची ...

लोणार: राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त २ ऑक्टोबर रोजी येथील मी लोणारकर टीमच्या सदस्यांनी धारतीर्थ आणि परिसरातील पर्यटनस्थळांची स्वच्छता करून श्रमदान केले.

शहरातील ऐतिहासिक व पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या धारतीर्थ परिसरात महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी आपल्या शहरातील सर्वच पर्यटन स्थळे स्वच्छ व सुंदर ठेवणे सर्वांचेच कर्तव्य असल्याचे मी लोणारकरचे सदस्य सचिन कापुरे यांनी सांगितले.

स्वच्छता परमोधर्म या प्रमाणे मी लोणारकर टीम चे सर्व सदस्य नेहमीच शहराच्या प्रत्येक भागात स्वच्छता मोहिम राबवितात. आजही कर्तव्य म्हणून मी लोनारकर टीमच्या सदस्यांनी धारेवरील ब्रम्हकुंडामधील गाळ काढून कुंडाची स्वच्छता केली. यावेळी मी लोणारकर टीमचे सदस्य सचिन कापुरे, विजय गोरे, किशोर आंबेकर, सुशील सोसे, डॉ. दयानंद ओहर, सह सर्व सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणा