शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम प्रकरणातून दोन युवकांमध्ये वाद; देशी कट्टा व जीवंत काडतुसासह एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 13:34 IST

देशी कट्टा व जीवंत काडतूसासह आरोपी गणेश तल्लारे यास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुध्द आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलडाणा : प्रेम प्रकरणातून दोन युवकांमध्ये सुरु असलेली हाणामारी सोडविण्यासह गेलेल्या पोलिसांना एका युवकाजवळ देशी कट्टा व दोन जीवंत काडतूस आढळून आल्याचा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री शहरातील भिलवाडा परिसरात उघडकीस आला. दरम्यान या प्रकरणी मूळचा भूसावळ येथील राहणारा व तीन वर्षांपासून बुलडाणा शहरात वास्तव्यास असलेल्या गणेश लक्ष्मीनारायण तल्लारे (२७) यास अटक करण्यात आली आहे. दरम्यान एकाच युवतीवर दोघांचे प्रेम असल्याच्या कारणातून हा वाद झाल्याची माहिती आहे. मूळचा भुसावळ येथील व तीन वर्षांपासून बुलडाणा शहरातील संभाजी भगाात राहणारा गणेश तल्लारे हा जुनागाव भिलवाडा भागातील आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता. तिथे तिचा पूर्वीचा प्रियकर सुभाष कुटे (रा. बोराखेडी ता. मोताळा ) हजर होता. प्रियसीला भेटण्यावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला. वादातून सुभाष कुटे याने गणेश तल्लारेवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान दोघांमधील हाणामारी चांगलीच वाढल्याने आजूबाजूचे नागरिक जमा झाले. त्यांनी याबाबत शहर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच डीबी पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही युवकांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता गणेश तल्लारे याच्या खिशात देशी कट्टा व दोन जीवंत काडतूस आढळून आले. देशी कट्टा व जीवंत काडतूसासह आरोपी गणेश तल्लारे यास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुध्द आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक विनित घाटोळ, माधव पेटकर, प्रशांत मोरे यांच्यासह डीबी पथकाच्या कर्मचाºयांनी कारवाईत सहभाग घेतला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी