शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चांदमारीतील दोन कुटुंबामध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:00 IST

घरातील सांडपाणी नालीत टाकण्याच्या  कारणावरून शेजार्‍यांमध्ये वाद होवून हाणामारीची घटना स् थानिक चांदमारी भागात घडली. याप्रकरणी परस्परविरोधी  तक्रारींवरून शहर पोलिसांनी १५ जणांविरूध्द गुन्हा दाखल  केला आहे. 

ठळक मुद्दे१५ जणांवर गुन्हासांडपाणी टाकण्याच्या कारणावरून वाद

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : घरातील सांडपाणी नालीत टाकण्याच्या  कारणावरून शेजार्‍यांमध्ये वाद होवून हाणामारीची घटना स् थानिक चांदमारी भागात घडली. याप्रकरणी परस्परविरोधी  तक्रारींवरून शहर पोलिसांनी १५ जणांविरूध्द गुन्हा दाखल  केला आहे. सौ.ज्योती शशिकांत बनसोडे (वय २९) यांनी शहर पोलीस  स्टेशनला तक्रार दिली की, आज सकाळी घरासमोर  मजुरांकडून नळासाठी खड्डा बनवित होते. यावेळी शेजारी  मधुकर माने, विमल माने, कलावती माने, सुधाकर माने,  ललिता माने, उत्तम माने, रेखा माने, अजय माने व नंदाबाई  बनसोडे यांनी मोबाईलमध्ये फोटो काढला. यावेळी त्यांना  आईने हटकले असता उपरोक्त सर्वांनी वाद घालुन  गैरकायद्याची मंडळी जमा केली व वाद घालून मोगरीने डो क्यात मारून जखमी केले. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी  उपरोक्त नऊ जणांविरूध्द कलम १४३, १४७, १४८, १४९,  ३२३, ३२४, ५0४, ५0६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला  आहे. तर सौ.विमल मधुकर माने (वय ३५) यांनी तक्रार  दिली की, घरातील चेंबरमधील सांडपाणी नालीमध्ये टाकत  असताना शेजारील शिलाबाई बनकर, जान्हवी बनकर, ज्यो ती बनसोडे, जयश्री बनसोडे, रवि बनकर, सतिष बनकर  यांनी सांडपाणी नालीत टाकू नका असे म्हणून वाद घातला व  शिवीगाळ करून गैरकायद्याची मंडळी जमवून नणंद नंदाबाई  बनसोडे यांना मारहाण करून जखमी केले. अशा  आशयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त सहा  जणांविरूध्द भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल  करण्यात आले.