शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मुलभूत समस्यांच्या सोडवणुकीसाठी नागरिकांची पालिकेत धडक!

By अनिल गवई | Updated: June 10, 2024 14:37 IST

कामगार प्रमाणपत्रासाठी केली तीव्र निदर्शने

खामगाव: नगर पालिका क्षेत्रातील कामगारांना कामगार प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासोबतच घरकुल अधिकृत करावे, शंकर नगरातील नागरिकांच्या मुलभूत समस्या तात्काळ सोडविण्यासाठी शंकर नगरातील नागरिकांनी सोमवारी ११ वाजता पालिकेत धडक दिली. 

निवेदनानुसार, परिसरातील विविध मुलभूत समस्यांकडे पालिका प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष केल्या जात आहे. परिणामी याभागातील नागरिकांना नरकयातना सहन करावा लागत असून विविध समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देण्यात आले. मात्र, या निवदेनाची दखल न घेतल्यामुळे शंकर नगरातील नागरिकांनी सोमवारी पालिकेत धडक देत संताप व्यक्त केला. 

यावेळी मातृशक्तीने तीव्र निदर्शने केलीत. या मोर्चात अजय गवई, चंद्रकला उमाळे, जयराम बांगर, नयना गव्हांदे, संगिता लोखंडे, प्रियंका चौधरी, सिमा चौधरी, शेख तसलिम, संगिता तायडे, शारदा आसोडे यांच्यासह परिसरातील महिला मोठ्यासंख्येने सहभागी झाल्या होत्या. या निवेदनावर शंकर नगरातील शेकडो नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.

आंदोलनाचा इशारामुलभूत समस्यांच्या सोडवणुकीसाठी दुर्लक्ष केल्यास आंदोलकांनी यावेळी तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून दिला. कामगार प्रमाणपत्राकडे त्वरीत लक्ष देण्याची मागणी यावेळी संतप्त आंदोलकांसह मातृशक्तीने यावेळी लावून धरली. त्याचवेळी कर वसुलीत शिथिलता देण्याची मागणीही यावेळी आंदोलकांनी केली. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा