शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या चुकीचा सर्व्हेमुळे नागरिक बेघर; शेगावात प्रहारचे आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 15:48 IST

शेगाव : शेगाव विकास आराखडा अंतर्गत म्हाडाची कालनी बांधण्यात आली. मातंगपुरी उठवुन त्यांना म्हाडामध्ये हक्काने जगण्यासाठी मालकीची घरे देण्यात आली परंतु ही घरे देण्यासाठी झालेला सर्व्हे चुकीचा असल्याचा आरोप करीत प्रहारच्या वतिने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देमातंगपुरीचा सर्व्हे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी संबंधित नागरिक व प्रहारच्या वतिने ठिय्या आंदोलन केले आहे. सर्व्हे मध्ये मातंगपुरी मधील अनेक रहिवाशांची नाव नसल्यामुळे त्यांना म्हाडाच्या कॉलनीत घरे देण्यात आली नाहीत.

शेगाव : शेगाव विकास आराखडा अंतर्गत म्हाडाची कालनी बांधण्यात आली. मातंगपुरी उठवुन त्यांना म्हाडामध्ये हक्काने जगण्यासाठी मालकीची घरे देण्यात आली परंतु ही घरे देण्यासाठी झालेला सर्व्हे चुकीचा असल्याचा आरोप करीत प्रहारच्या वतिने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. नगर परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन सर्व्हे करणाºया दोषी अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करण्यासाठी प्रहारचे शहराध्यक्ष निलेश घोंगे यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे.म्हाडाच्या कॉलनीत घरे देण्यासाठी शासनाच्या अधिकारी वर्गाने मातंगपुरीमधील घरांचा सर्व्हे केला, परंतु हा सर्व्हे करताना मोठ्या प्रमाणात भेदभाव करण्यात आला.  तर सर्व्हे मध्ये मातंगपुरी मधील अनेक रहिवाशांची नाव नसल्यामुळे त्यांना म्हाडाच्या कॉलनीत घरे देण्यात आली नाहीत. त्यामुळे ते बेघर झाले आहेत. अशातच पावसाळ्याला सुरूवात झाल्याने घरे नसलेल्या नागरीकांनी म्हाडाच्या खाली असलेल्या घरात आश्रय घेतला. तर न.प च्या कर्मचारी वगार्ने त्यांना तेथुन हकालुन देण्यात आले. त्यामुळे हे लोक बेघर झाले असून घराच्या लाभापासुन सर्व्हे मध्ये डावलणाऱ्या  मातंगपुरीचा सर्व्हे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी संबंधित नागरिक व प्रहारच्या वतिने ठिय्या आंदोलन केले आहे. यामध्ये शहराध्यक्ष निलेश घोंगे यांच्यासह क्रिष्णा सावळे, संजय कांबळे, अमर तायडे, क्रिष्णा सोनोने, एकनाथ तायडे, अजय तायडे, रोहित तायडे, मनोज वानखडे, सागर सुरळकर, वेणुबाई सोनोने, सोनम गवई, माधुरी तायडे, किरण तायडे, दिपाली सोनोने, सिंधु तायडे, विमल खंडारे, उषा तायडे, कामिना तायडे, शारदा सोनोने, प्रविण तायडे, महेश तायडे, राजेश तायडे, अमोल सावळे, शिवा तायडे, मोहन सावळे, निर्मला खंडारे, गजानन सोनोने, अजय चंदनशीव, राजेश काजळे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाShegaonशेगाव