शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

विद्यार्थ्यांसोबत सिने अभिनेत्यांनी धरला फेर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 4:13 PM

खामगाव : स्थानिक लक्ष्मीनारायण ग्रुपच्यावतीने आयोजित वार्षिकोत्सवात बुधवारी चक्क सिने अभिनेत्यांनी विद्यार्थ्यांसोबत फेर धरला आणि विद्यार्थ्यांच्या बहारदार सादरीकरणाला भरभरून दाद दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : स्थानिक लक्ष्मीनारायण ग्रुपच्यावतीने आयोजित वार्षिकोत्सवात बुधवारी चक्क सिने अभिनेत्यांनी विद्यार्थ्यांसोबत फेर धरला आणि विद्यार्थ्यांच्या बहारदार सादरीकरणाला भरभरून दाद दिली. सिने अभिनेते अशोक शिंदे आणि नायिका विणा जगताप यांच्या खास उपस्थितीतील हा सोहळा अनेकांसाठी डोळ्याचे पारण फेडणाराच ठरला.

निमित्त होते ते, येथील लक्ष्मीनारायण इंटरनॅशनल मॉडेल स्कूल आणि कॉलेजेसच्या दोन दिवसीय भरारी वार्षिक महोत्सवाचे. या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मीनारायण ग्रुपचे अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान होते. तर विशेष अतिथी म्हणून सिने अभिनेते अशोक शिंदे आणि नायिका विणा जगताप यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून  प्रसिध्द सूत्रसंचालक  अरविंद शिंगाडे, लक्ष्मीनारायण ग्रुपच्या संचालिका सौ. राजकुमारी चौहान यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी विणा जगताप, तेजेंद्रसिंह चौहान यांची समायोचित भाषणेही झालीत.   मंगळवारपासून सुरू झालेल्या या सोहळ्यात शिक्षण संस्थेतील चिमुकल्यासंह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध कलाकृतींचे सादरीकरण केले. संचालन पूजा काळे आणि आरजे श्री यांनी केले. आभार प्राचार्य भटकर यांनी मानले. या वार्षिक महोत्सवात शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. त्यामुळे कोल्हटकर सभागृह खचाखच भरले होते.

बैलजोडीची प्रतिकृती भेट!

वार्षिक महोत्सवाला उपस्थित असलेल्या मान्यवरांना आणि विशेष अतिथींना बैलजोडीची प्रतिकृती भेट देण्यात आली. शेतकºयांच्या समस्या आपल्या कलाअविष्कारातून मांडण्याची अपेक्षाही यावेळी लक्ष्मीनारायण ग्रुपचे अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :khamgaonखामगावcollegeमहाविद्यालयAshok Shindeअशोक शिंदे