शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव येथील बाजारात चिनी आकाशदिव्यांची भरमार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 16:36 IST

Khamgaon News चायनामधून येणारे आकाश दिवे आकर्षक असल्याने नागरिक या दिव्यांनाच पसंती देत असल्याचे एका दुकानदाराने सांगितले. 

 लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येत्या 14 नोव्हेंबर रोजी हिंदु संस्कृतीतील सर्वात मोठा व महत्त्वाचा सण दिवाळी असल्याने बाजारपेठेत रेलचेल वाढली आहे. दिवाळीला घरासमोर आकाशदिवे लावण्यात येतात. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सजली असून, बाजारात मोठ्या प्रमाणात आकाश दिवे विक्रीस आले आहेत. यामध्ये सर्वाधिक आकाशदिवे हे चिनी असल्याचे 3 नोव्हेंबर रोजी दिसून आले, देशीपध्दतीचा एकही दिवा बाजारपेठेत दिसून आला नाही. दिपावली म्हणजे दिव्यांचा सण. यादिवशी संपूर्ण परिसर दिव्यांनी सजविल्या जातात. अनेक जण आकर्षक असे आकाश दिवे घरासमोर लावतात, विघुत रोषणाई करतात. पूर्वी घरावर करण्यात येत असलेली रोषणाई मंडप व्यावसायिकांकडून घरावर करुन घ्यायचे. परंतु चायनाचे विघुत दिव्यांची सिरीज अतिशय स्वस्त मिळत असल्यने नागरिकांचा कल त्याकडे दिसून येत आहे. तसेच चायनामधून येणारे आकाश दिवे आकर्षक असल्याने नागरिक या दिव्यांनाच पसंती देत असल्याचे एका दुकानदाराने सांगितले. स्वस्त व दुसऱ्या वषीर् सुध्दा व्यवस्थित ठेवून दिल्यास कामात पडत असल्याने चायना आकाश दिव्यांची मागणी वाढली आहे.देशी आकाश दिव्यांचा रंग हा लवकरच उडून जात असल्याने दिवाळी संपल्यानंतर ते दिवे फेकून दिल्याशिवाय पर्याय नसल्याचेही एका ग्राहकाने सांगितले. त्यामुळे शहरात विक्रीस आलेल्या दुकानांमध्ये सर्वाधिक चायनामेड आकाश दिव्यांची भरमार दिसून येत आहे. एकीकडे चायना वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची भाषा करण्यात येत असतांना दुसरीकडे बाजारपेठेत त्याच वस्तुंची रेलचेल दिसून येत आहे. त्यामुळे चीनी वस्तूंचा निषेध निरर्थक ठरत असल्याचे दिसून येतेे.

टॅग्स :khamgaonखामगावDiwaliदिवाळी