शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शेतात काम करताना बालकाचा सर्पदंशाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 11:55 IST

A child working in a field died of snake bite : दुपारच्या वेळी शेतात काम करताना त्याच्या हाताला अचानक एका सापाने चावा घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कमाेताळा : शेतात काम करीत असलेल्या मुलाला विषारी सापाने दंश केल्याची घटना २६ जुलै राेजी तराेडा शिवारात घडली़  या मुलाचा उपचारादरम्यान बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला़.  जीवन मेरसिंघ भेलके असे मृतक मुलाचे नाव आहे़.   मोताळा तालुक्यातील ग्राम तरोडा येथील १५ वर्षीय जीवन मेरसिंघ भेलके हा मुलगा सोमवारी शेतात कामासाठी गेला होता़.  दुपारच्या वेळी शेतात काम करताना त्याच्या हाताला अचानक एका सापाने चावा घेतला. ही बाब लक्षात येताच जीवनच्या नातेवाईकांनी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले़ मात्र चावा घेणारा साप अति विषारी असल्याने उपचार सुरु असताना जीवनचा मृत्यू झाला. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

आणखी एका बालिकेला सर्पदंश तराेडा येथीलच १६ वर्षीय बालिका दीक्षा शेरसिंग रबडे हिला ही साेमवारीच विषारी सापाने दंश केला़ तिच्यावर बुलडाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़  काही दिवसांपूर्वी सूचित मयाराम जाधव (१७) हा शेतात काम करीत असताना त्याला सर्पदंश झाला हाेता़ त्याच्यावरही उपचार सुरू आहेत़ गत काही दिवसांपासून सर्पदंशाच्या घटनेत वाढ झाली आहे़. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाsnakeसाप