शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चिखलीत ‘पद्मावत’ प्रदर्शित होणार नाही; सर्वपक्षीय पदाधिकारी व चित्रपटगृह चालकांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:46 IST

चिखली (बुलडाणा): दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांचा येत्या २५ जानेवारी रोजी रिलीज होणारा ‘पद्मावत’ हा चित्नपट चिखली तालुक्यात प्रदर्शित न करण्याबाबतच निर्णय २१ जानेवारी रोजी पार पडलेल्या सर्वपक्षीय, सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्‍यांचा बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस उपस्थित शहरातील चित्रपटगृह चालकांनी देखील हा चित्रपट आपण दाखविणार नसल्याचे यावेळी जाहीर केले.

ठळक मुद्देसर्वपक्षीय, सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्‍यांचा बैठकीत घेण्यात आला निर्णयबैठकीस उपस्थित चित्रपटगृह चालकांनी देखील हा चित्रपट आपण दाखविणार नसल्याचे जाहीर केले

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली (बुलडाणा): दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांचा येत्या २५ जानेवारी रोजी रिलीज होणारा ‘पद्मावत’ हा चित्नपट चिखली तालुक्यात प्रदर्शित न करण्याबाबतच निर्णय २१ जानेवारी रोजी पार पडलेल्या सर्वपक्षीय, सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्‍यांचा बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस उपस्थित शहरातील चित्रपटगृह चालकांनी देखील हा चित्रपट आपण दाखविणार नसल्याचे यावेळी जाहीर केले.‘पद्मावत’ या चित्रपटावरून राजपूत समाजाच्या विविध संघटना, इतिहासकार यांच्या भावना अत्यंत तीव्र स्वरूपाच्या आहेत. या तीव्र भावना देशभरातील आंदोलनांमधून व्यक्त देखील झाल्या आहेत. या भावनांचा आदर करीत चिखलीतील कोणत्याही चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय या बैठकीत एकमुखाने घेण्यासह जिल्हय़ातील कोणत्याही चित्रपटगृहांत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येवू नये, अशी भूमिका यावेळी घेतल्या गेली. स्थानिक राणा कॉम्प्लेक्स मध्ये पार पडलेल्या या बैठकीला सुभाष राजपूत, डॉ.प्रतापसिंग राजपूत, डॉ.सत्येंद्र भुसारी, सिध्दुसिंग राजपूत, अशोक सुरडकर, समाधान गाडेकर, गजाननसिंह सोळंकी, विनायक सरनाईक, कुणाल बोंद्रे, अनिस शेख, शिवाजी देशमुख, जयदेव शेळके, प्रल्हाद इंगळे, भरत जोगदंडे, अनंत जोशी, तानाजी चिकने, सुनिल कासारे, धनंजय चौधरी, अनुप अग्रवाल, गोलाणी, सिध्दार्थ पैठणे, दिपक सुरडकर, अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.

टॅग्स :chikhali roadचिखली रोडbuldhanaबुलडाणाPadmavatपद्मावत