शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

‘राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्मोत्सव दरवर्षी पौष पौर्णिमेला साजरा करा!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:07 IST

किनगावराजा : येथील नूतन माध्यमिक विद्यालयात लखोजीराव जाधव यांचे किनगावराजा, आडगावराजा, उमरद, मेहुणाराज, देऊळगावराजा व जवळखेड येथील वंशज शाखेच्यावतीने शनिवारी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्मोत्सव दरवर्षी पौष पौर्णिमेला साजरा व्हावा,  अशी मागणी करण्यात आली.

ठळक मुद्देराजे लखुजी जाधव यांच्या वंशजांनी केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककिनगावराजा : येथील नूतन माध्यमिक विद्यालयात लखोजीराव जाधव यांचे किनगावराजा, आडगावराजा, उमरद, मेहुणाराज, देऊळगावराजा व जवळखेड येथील वंशज शाखेच्यावतीने शनिवारी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्मोत्सव दरवर्षी पौष पौर्णिमेला साजरा व्हावा,  अशी मागणी करण्यात आली.अध्यक्षस्थानी काशिनाथ मेहेत्रे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विनोद ठाकरे, प्रा.नायकवाड, रामदास कहाळे, भगवानराव नागरे यांची उपस्थिती होती. यावेळी २ जानेवारी पौष पौर्णिमेला जिजाऊ जन्मोत्सव तिथीनुसार साजरा होण्याकरिता राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज असलेल्या सहा गावच्या शाखेतील राजे जाधव परिवाराने करण्याचे ठरविले असून, या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी विनोद ठाकरे यांनी राजे लखुजीराव जाधव यांचे सर्व राजे जाधव वंशज शाखेवर प्रकाश टाकला. यावेळी राजे गणेशराव जाधव यांनी लखोजीराव जाधव यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. तसेच सर्व धर्म समावेशक हा सोहळा साजरा व्हावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन राजे यांनी केले. तर सूत्रसंचालन ज्ञानेश राजे यांनी केले. आभार प्रतापराव राजे आडगाव राजा यांनी मानले. यावेळी सुभाष राजे, भागत राजे, संजय राजे, बाळासाहेब राजे, सुभाष राजे आडगाव राजा, विठ्ठल राजे, दत्ताराजे, गोपाल राजे, मालोजी राजे हे उपस्थित होते.  

देऊळगावराजा : पौष पौर्णिमेनिमित्त जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजनस्वराज्यप्रेरक राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त राजे लखुजीराव जाधव यांच्या वंशजांच्यावतीने पौष पौर्णिमा २ जानेवारी रोजी सिंदखेडराजा येथील जिजाऊंच्या जन्मस्थळावर होणार असून, राजे लखुजीरावांचे वंशज असणार्‍या आडगाव राजा, किनगाव राजा, देऊळगाव राजा, उमरद, मेहुणा राजा व जवळखेड येथे राहणार्‍या वंशजांच्यावतीने ही जयंती साजरी होणार आहे. जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, २ जानेवारीला सकाळी ५.४५ मी. पासून जिजाऊ मासाहेबांच्या मूर्तीचे पूजन व अभिषेक, विधिवत पातळ चढविणे, फटाक्यांची आतषबाजी त्यानंतर ७.३0 वाजता ढोलताशांच्या गजरात ग्रामप्रदक्षिणा, ९ वाजता इतिहासकार प्रा.डॉ.घुगे यांचे जिजाऊंच्या चरित्रावर व्याख्यान होणार आहे. तसेच १२ जानेवारी रोजीसुद्धा सकाळी वंशजांच्या हस्ते सूर्योदयाच्या वेळी विधिवत पूजन होईल, अशी माहिती या कार्यक्रमाचे आयोजक, आडगाव राजा, किनगाव राजा, देऊळगाव राजा, उमरद, मेहुणा राजा व जवळखेड येथील वंशजांनी दिली. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा