शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हा न्यायालय परीसरावर सीसी कॅमेऱ्यांची ‘नजर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 12:58 IST

Buldhana District Court न्यायालय परिसरावर आता  सीसी कॅमेऱ्यांचा वाच राहणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : स्थानिक जिल्हा न्यायालय इमारत व परीसरातील सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेनेचे उद्घाटन १२ ऑक्टोंबर रोजी जिल्हा न्यायालय येथे करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, जिल्हा न्यायाधीश १ आर. बी रेहपाडे, प्रमुख न्यायदंडाधिकारी एन. आर तळेकर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आर. एम राठोड, सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर)  एस. डी पंजवानी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव साजीद आरीफ सैय्यद, न्यायालय व्यवस्थापक श्रीमती सुप्रिया देशमुख व जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक व.रा. भारंबे आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी यांनी सीसीटीव्ही यंत्रणेची पाहणी केली.  प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन म्हणाले,  सीसी  कॅमेरे बसविल्यामुळे न्यायालयाचे आवारात एक प्रकारचा वचक निर्माण झाला. आवारामध्ये बऱ्याच वेळेस पक्षकाराकडून वकील लोकांना मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. त्याला आळा बसेल. तसेच आवारातील प्रत्येक व्यक्तीवर, कर्मचारी, वाहने आदींवर लक्ष ठेवण्याचे काम चोख बजाविल्या जात आहे.या सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याकरीता जिल्हा नियोजन समिती, बुलडाणा तथा जिल्हाधिकारी यांच्याकडून निधी उपलब्ध करण्यात आला होता. याकामी निधी उपलब्ध करून घेण्यापासून ते सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यापर्यंतचे कामासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालय व्यवस्थापक  सुप्रिया देशमुख यांनी प्रयत्न केले.  जिल्हा न्यायालय बुलडाणा व त्याला संलग्न असलेले चिखली, मेहकर, लोणार, शेगांव व मलकापूर येथे जिल्हा नियेाजन समिती तथा जिल्हाधिकारी यांच्या जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत राबविण्यात येणाऱ्या नाविण्यपूर्ण योजनेनुसार सीसी कॅमेरे बसविण्यात आले. हे कॅमेरे एमएसएसआयडीसी, मुंबई यांच्यामार्फत कार्यान्वीत करण्यात आले. यासाठी जिल्हाधिकारी, बुलडाणा यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. न्यायालय परिसरावर आता  सीसी कॅमेऱ्यांचा वाच राहणार आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCourtन्यायालय