शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयातच होणार जात प्रमाणपत्र पडताळणी

By ब्रह्मानंद जाधव | Updated: September 11, 2022 16:51 IST

विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक असणारी जात प्रमाणपत्र पडताळणी आता प्रत्येक महाविद्यालयातच होणार आहे.

बुलढाणा: विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक असणारी जात प्रमाणपत्र पडताळणी आता प्रत्येक महाविद्यालयातच होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आधी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे. हे ऑनलाई अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी जात प्रमाणपत्र पडताळणीचे अधिकारी महाविद्यालयात येऊन करणार आहेत.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कर्मचारी प्रत्येक महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांकडून अर्ज स्विकृती करणे, त्यामधील तृटी पुर्तता आणि ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्राचे वाटप करणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संबंधित कर्मचाऱ्यासाठी १३ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर या कालावधीत तालुकानिहाय अर्ज स्विकृतीबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १९ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अधिकारी, कर्मचारी तालुकानिहाय महाविद्यालयात जाऊन अर्ज स्विकृतीचे कार्य करणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.

अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा 

आता महाविद्यालयातच जात प्रमाणपत्र पडताळणी होणार असल्याने अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील अकरावी आणि बारावीत विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी तसेच इतर जिल्ह्यात शिक्षणासाठी गेलेल विद्यार्थ्यांनी आपले अर्ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावर भरून त्याची प्रत घ्यावी. या प्रतीसोबत मुळ आवश्यक कागदपत्रांसह तयार ठेवण्याचे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आणि उपायुक्त डॉ. मंगेश वानखडे यांनी केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा