शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कारची दुचाकीला धडक; मेहकर येथील डॉक्टर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 12:43 IST

Buldhana Accident या अपघातामध्ये मेहकर येथील डॉक्टर कैलास रहाटे जागीच ठार झाले. 

 लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: नागपूर-मुंबई महामार्गावर  भरधाव कारने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना  ४ डिसेंबर रोजी मेहकर बायपासनजीक दुपारी घडली. या अपघातामध्ये मेहकर येथील डॉक्टर कैलास रहाटे जागीच ठार झाले. मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. शुक्रवारी दुचाकीवर (एमएच-२८-एक्यू- ६८११०) बायपासवरून जात होते. यावेळी स्थानिक एका हॉटेलनजीक भरधाव वेगात येणाऱ्या एमएच-१४-इएस-२६७३ क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात डॉ. केलास रहाटे यांचा जागीच मृत्यू झाला. पुण्याकडून नागपूरकडे जाणारी कार आणि डाॅ. रहाटे या दोघांच्या वाहनात ही जबर धडक मेहकर बायपासवर सोनाटी चौफुलीकडे जात असताना झाली. ही धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकी कारसोबत फरफटत रोडलगत असलेल्या नालीत गेली तर कार रस्त्याच्या कडेला उलटली. या कारमध्ये दोन लहान मुले त्यांच्या आईसह प्रवास करत होते. दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेल्या डॉ. कैलास रहाटे यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मेहकर तालुक्यातील शेंदला येथील रहिवासी असलेले डॉ. कैलास रहाटे यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.   अपघातात दुचाकीसह कारचे मोठे नुकसान झाले                      आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात