शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

खड्डा चुकविण्याच्या नादात कार व आॅटोरिक्षाचा अपघात; १७ प्रवाशी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 16:33 IST

पुलावर पडलेला खट्टा चुकविण्याच्या नादात कार व अ‍ॅटोची धडक होऊन १७ प्रवाशी जखमी झाले आहेत.

सिंदखेडराजा: बुलडाणा तालुक्यातील साखरखेर्डा-शेंदुर्जन मार्गावर पुलावर पडलेला खट्टा चुकविण्याच्या नादात कार व अ‍ॅटोची धडक होऊन १७ प्रवाशी जखमी झाले आहेत. यातील दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. अपघातातील सर्व जखमी हे  पिंपरी खंदारे येथील रहिवाशी आहेत. जखमीपैकी काही किरकोळ जखमींवर साखरखेर्डा येथील रुग्णालयातच उपचार करण्यात आले.

हा अपघात २५ आॅगस्ट रोजी दुपारी घडला. दरम्यान, अपघातातील १० प्रवाशांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून अन्य किरकोळ जखमीवर साखरखेर्डा येथील प्राथिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात येत आहे. जखमी झालेल्यांमध्ये शोभा प्रल्हाद नन्हरे, कमल नामदेव केंद्रे,  पार्वती दशरथ सानप (३०), प्रणिता प्रमोद व्यवहारे (१४), उर्मिला मधुकर व्यवहारे (५२), साक्षी प्रकाश उगलमुगले (५ वर्षे), अनुसया बाबुराव चौधरी (६०), अपूर्वा संतोष राऊत (१०), कासाबाई सानप (६०), समर्थ नारायण काकड (८), शारदा रामदास कायंदे (३०), कविता त्र्यंबक व्यवहारे (२७), धनंजय रामदास कायंदे (२५), शिवगंगा शिवाजी सानप (२५) यांचा समावेश आहे.शेंदुर्जन गावानजीक असलेल्या नदीवर असलेल्या एका पुलावरच खड्डा पडलेला आहे. हा खड्डा चुकविण्याच्या नादात कार व  अ‍ॅटोची धडक होऊन उपरोक्त प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSindkhed Rajaसिंदखेड राजाAccidentअपघात