शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रद्द केलेल्या कृषी सेवा केंद्र परवानाधारकांची वरिष्ठांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 12:25 IST

दोषी आढळलेल्या ११ कृषी केंद्र संचालकांचे परवाने रद्द करण्याचा आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी दिला.

- सदानंद सिरसाटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : राज्याच्या कृषी आयुक्तांनी दिलेल्या निदेर्शानुसार युरियाची अधिक खरेदी करणाऱ्या २० ग्राहकांच्या तपासणीअंती काळाबाजार केल्याचे सिद्ध झाल्याने जिल्ह्यातील ११ कृषी सेवा केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द केल्याचा आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिला. त्यापैकी काहींनी विभागीय कृषी सहसंचालकांकडे धाव घेतल्याची माहिती आहे.अनुदानीत युरिया खताचा काळाबाजार रोखणे तसेच त्याचा उद्योगामध्ये होणारा वापर रोखण्यासाठी निमकोटेड युरियाचा पर्याय आहे. मात्र, पुरेशा प्रमाणात ते खत चालू वर्षात प्राप्त झाले नाही. त्यामुळे युरियाचा काळाबाजार होण्याची शक्यता लक्षात घेता कृषी आयुक्तालयाने खबरदारी घेतली. त्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकाºयांना ही तपासणी मोहिम राबवण्याचे निर्देश दिले होते. त्यामध्ये खरिप हंगामात एप्रिल ते जुलै २०२० या काळात युरियाची जास्त खरेदी केलेल्या पहिल्या २० खरेदीदाराची तपासणी करण्यात आली. तालुका स्तरावर तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांच्या पथकाने तपासणी अहवाल तयार केले. संयुक्त पथकाने केलेल्या तपासणीत खरेदी करणाºयाकडे शेतजमिन नसणे, जमिन असली तरी गरजेपेक्षा अधिक युरिया खरेदी करणे, हा प्रकार युरिया खताचा काळाबाजार करण्यासाठीच झाला. त्यामुळेच हा प्रकार करणाºयाविरूद्ध कृषी विभागाने खत नियंत्रण आदेश १९८५ खंड-२(टी) तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३(२)(डी) या कलमानुसार कारवाई केली आहे. त्यामध्ये दोषी आढळलेल्या ११ कृषी केंद्र संचालकांचे परवाने रद्द करण्याचा आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी दिला.परवाना रद्द केलेले कृषी केंद्र युरियाचा काळाबाजार केल्याने परवाने रद्द झालेल्या कृषी सेवा केंद्रामध्ये देऊळगाव राजा तालुक्यातील रोहणा येथील आदित्य कृषी सेवा केंद्र, खामगाव येथील मुरारीलाल श्रीराम, तालुक्यातील लोखंडा येथील रेणुका कृषी सेवा केंद्र, मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील संचित अ‍ॅग्रो सेंटर, बुलडाणा तालुक्यातील हतेडी येथील योगिराज कृषी सेवा केंद्र, जळगाव जामोद येथील किसान, मोताळा तालुक्यातील पोफळी येथील प्रतिक, शेंबा येथील अतुल अ‍ॅग्रो, मोताळा येथील सागर सीडस अ‍ॅण्ड फटीर्लायझर्स, लोणार तालुक्यातील बीबी येथील भांगडिया, संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ येथील कृष्णा कृषी सेवा केंद्राचा समावेश आहे.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र