शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

बुलडाणा-मलकापूर मार्गावर बस-कारचा अपघात; महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 14:06 IST

या अपघातात कार मधील संध्या अशोक जैस्वाल यांना गंभीर दुखापत झाली. तर, इतर चौघे जण किरकोळ जखमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : एसटी बस व कारची समोरा-समोर धडक होऊन कारमधील एक महिला ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी साडे बारा वाजता घडली. हा अपघातबुलडाणा-मलकापूर मार्गावरील मोताळा शहरात घडला.भुसावळ आगाराची जळगाव खान्देश-मेहकर बस (क्रमांक एम-एच- १४ बी-टी- २६९८) प्रवाशी घेऊन बुलडाण्याकडे जात होती. या बसमध्ये चालक किरण आनंदा सातपुते (५६, रा. खडका ता. भुसावळ) हे होते. बुलडाणा येथील अशोक मातादीन जैस्वाल (५५), संध्या अशोक जैस्वाल (५२), सोनाली स्वर्णीम जैस्वाल (२९), स्वर्णीम विमलचंद जैस्वाल (३२), नात अद्विता स्वर्णीम जैस्वाल (१ वर्ष) हे पाच जण कार (क्रमांक एम-एच-०२- ए- यू- १६११) ने बुलडाण्याकडून मलकापूरकडे जात होते. दरम्यान, बुलडाणा-मलकापूर मार्गावरील मोताळा येथील बुलडाणा अर्बन शाखेसमोर एसटी बस व इंडिका कारची जबर धडक झाली. या अपघातात कार मधील संध्या अशोक जैस्वाल यांना गंभीर दुखापत झाली. तर, इतर चौघे जण किरकोळ जखमी झाले. अपघात घडताच परिसरातील कैलास गावंडे यांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना आपल्या वाहनातून तत्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविले. त्यांना पुढील उपचारासाठी बुलडाणा येथे रेफर करण्यात आले. मात्र संध्या अशोक जैस्वाल यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच बोराखेडीचे एएसआय गजानन वाघ, मिलींद सोनोने, पोलीस हेड काँस्टेबल वानखेडे व सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली. या अपघातात कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात